युवतीसेना समन्वयक शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ आयोजित नारळ लढविणे स्पर्धेचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

हजारो महिला स्पर्धकांच्या रेकॉर्ड ब्रेक गर्दीत स्पर्धा संपन्न आ.वैभव नाईक यांनी शिल्पा व यतीन खोत यांच्या सामाजिक कार्याचा केला गौरव

युवतीसेना समन्वयक शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ आयोजित नारळ लढविणे स्पर्धेचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

हजारो महिला स्पर्धकांच्या रेकॉर्ड ब्रेक गर्दीत स्पर्धा संपन्न आ.वैभव नाईक यांनी शिल्पा व यतीन खोत यांच्या सामाजिक कार्याचा केला गौरव

“त्या” युवतीच्या पोस्ट प्रकरणी चौकशी करून कारवाई करा!

कणकवली तालुका मुस्लिम संघटनेच्या वतीने कणकवली पोलीस निरीक्षकांना निवेदन तालुक्यातील एका गावातील युवतीने पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याविषयी टाकलेल्या पोस्ट बद्दल कणकवली तालुक्यातील मुस्लिम बांधव जाहिर निषेध करतो. ती युवती मुळची कणकवली तालुक्यातील नसून बाहेरील राज्यातून आलेल्या एका युवतीने आपल्या…

स्थानिक कापड व्यापाऱ्यांच्या “कणकवली स्टाईल” महासेल चे दणक्यात उद्घाटन

स्थानिक ग्राहक व आमचे ऋणानुबंध अधिक दृढ होतील आमदार नितेश राणे यांनी कणकवलीतील व्यापाऱ्यांच्या या उपक्रमाबद्दल केले कौतुक कणकवली ते स्थानिक कापड व्यापाऱ्यांकडून सुरू करण्यात आलेल्या “कणकवली स्टाईल” “उत्तर महासेल” चे उद्घाटन आज जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांच्या…

सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रिक्षा चालकांना बांधण्यात आल्या राख्या

सावंतवाडी शहरातील गांधी चौक परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रिक्षा चालकांना राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्ष सौ अर्चना घारे परब यांनी राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.हिंदू धर्मामध्ये बहीण भावाला राखी बांधून दृष्ट प्रवृत्ती पासून संरक्षण करावे या हेतूने राखी बांधण्याची प्रथा…

महिला उत्कर्ष समिती सिंधुदुर्ग चा पोलिसांना रक्षाबंधन करून सण साजरा केला

अनेक वेळा हे पोलीस बांधव आपल्या कुटुंबापासून, परिवारापासून दूर राहून समाजातील भगिनींचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र झटत असतात, रक्षाबंधन हा सण म्हणजे भावाने बहिणीच्या सुरक्षिततेची दिलेली हमी असते, आपल्या विभागात कार्यरत हे पोलीस बांधव समाजातील बहिणींच्या संरक्षणासाठी कर्तव्य तत्पर असतात याची…

खारेपाटण – गगनबावडा राज्यमार्गाचे काम निकृष्ट

वैभववाडी शिवसेना तालुकाप्रमुख यांची कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार अन्यथा वैभववाडी मध्ये रास्ता रोको आंदोलन करण्याचा दिला इशारा खारेपाटण, तिथवली, भुईबावडा ते गगनबावडा राज्य मार्ग- 171 चे काम मार्च 2023 च्या बजेट मध्ये मंजुर झालेले होते. सदर मंजूर कामाची लांबी सुमोर 5…

“उत्तर सेल”ची “कणकवली स्टाईल” उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला दणक्यात

उद्घाटन होण्यापूर्वीच ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड आज उद्घाटन, 10 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार हा महासेल! कोल्हापूर मधील गांधीनगर येथील व्यापाऱ्याने कणकवलीत लावलेल्या सेल ला उत्तर देण्यासाठी कणकवली येथील कणकवलीतील स्थानिक कापड व्यापाऱ्यांनी जुन्या एलआयसी ऑफिस मध्ये लावलेल्या “उत्तर सेल” ची “कणकवली…

वृद्ध कलाकार मानधन समिती सिंधुदुर्ग च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बुवा श्री संतोष कानडे यांचे हार्दिक अभिनंदन.

कणकवली तालू सांप्र.भजनी संस्था यांच्या विनंती पत्रास मान देऊन अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल संस्थेकडून पालकमंत्र्यांचे आभार. कणकवली तालु सांप्र.भजनी संस्था यांस कडून 2 सप्टेंबर रोजी 4 वाजता भव्य सत्कार. जिल्ह्यातील सर्वांनी उपस्थित राहण्याचे कणकवली तालुका सांप्र भजनी संस्थेचे आवाहन. कणकवली/मयुर ठाकूर.…

पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन, हिंदू देवतांविषयी बदनामीकारक मजकूर कणकवली भाजपाची पोलीस स्टेशन वर धडक!

आमदार नितेश राणे यांनी संबंधितांचा शोध घेत कारवाईची केली मागणी “तुमचे खूप लाड झाले” या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या वक्तव्याने भाजपा कार्यकर्ते आक्रमक पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा करणे त्याचबरोबर हिंदू देवतांविषयी बदनामीकारक मजकूर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करत तालुक्यातील एका गावातील…

error: Content is protected !!