जालन्यात भाजपा परिवाराचे ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान’ उत्साहात संपन्न

भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना रुजविण्यासाठी प्रशिक्षण महाभियान भाजपा परिवाराच्या वतीने देशभरात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जालना शहर व जालना ग्रामीण जिल्हा प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम छ.संभाजीनगर येथे पार पडला.या प्रशिक्षण वर्गाला उपस्थित राहून पदाधिकारी व…

इंधन दरवाढीचा भडका!

पेट्रोल-डिझेल दरात मोठी वाढ; सर्वसामान्यांना झटका सार्वजनिक तेल शुद्धीकरण कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी तीन रुपये प्रति लिटर वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ शुक्रवारपासून तात्काळ लागू करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांनंतर प्रथमच पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात…

कणकवली डीपी प्लान ची प्रतिकृती असलेला केक कापून समीर नलावडे यांचा वाढदिवस साजरा!

पालकमंत्री नितेश राणे यांनी समीर नलावडे यांची घरी भेट घेत दिल्या शुभेच्छा समीर नलावडे मित्र मंडळ व भाजपा कार्यकर्त्यांकडून नलावडे यांचा उत्साहात वाढदिवस साजरा कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा वाढदिवस आज कणकवलीत भाजपा कार्यकर्ते व समीर नलावडे मित्र…

पावसाळी हंगामासाठी ‘शिव आपात सेना’ सज्ज

मंदार शिरसाट यांचा पुढाकार शहरात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून ‘शिव आपात सेना’ कार्यरत करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात येत असून, एका…

आवळेगाव, हिर्लोक, निवजे आणि आंबेरी गाव जोडणाऱ्या पुलाचे झाले लोकार्पण

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले लोकार्पण तालुक्यातील आवळेगाव, हिर्लोक, निवजे आणि आंबेरी या गावांना जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण रस्त्यावरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचा लोकार्पण सोहळा कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. या पुलामुळे परिसरातील नागरिकांची वाहतूक अधिक सुरक्षित,…

पाट तलावाचे होणार सुशोभीकरण

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले भूमिपूजन तालुक्यातील पाट येथील तलाव सुशोभीकरण या महत्त्वपूर्ण विकासकामाचे भूमिपूजन कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. ग्रामविकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या कामामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच स्थानिक नागरिकांना आणि भाविकांना…

वालावल श्री लक्ष्मीनारायण मंदिर परिसरातील तलावाचे होणार सुशोभीकरण

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत झाले भूमिपूजन तालुक्यातील निसर्गरम्य वालावल गावामधील श्री लक्ष्मी नारायण मंदिर परिसरात होणाऱ्या तलाव सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थिीत संपन्न झाले. गावाच्या सौंदर्यात भर घालणारा तसेच पर्यटन आणि धार्मिक दृष्टिकोनातून…

नेरूर कलेश्वर मंदिर परिसरात जल शुद्धीकरण प्रकल्प

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत लोकार्पण तालुक्यातील ऐतिहासिक आणि पवित्र श्री कलेश्वर मंदिर परिसरात ग्रामस्थांच्या हिताचा महत्त्वपूर्ण असा जलशुद्धीकरण प्रकल्पाचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आला. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना स्वच्छ, शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे…

पावसाळ्यात आपत्ती कालावधीत जीवीत व वित्तहानी होता नये याची सर्व विभागानी काळजी घ्या!

पालकमंत्री नितेश राणेंकडून प्रशासनाला मान्सूनपूर्व सज्जतेचा इशारा ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्क राहावे आगामी मान्सून हंगाम, संभाव्य अतिवृष्टी, चक्रीवादळे तसेच ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अधिक सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापनाची प्रभावी तयारी करावी, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.…

error: Content is protected !!