आनंदीबाई रावराणे महाविद्यालयास शासनाचे सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमाणपत्र प्राप्त

वैभववाडीमहाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी या महाविद्यालयास राज्य शासनाचे सेंटर ऑफ एक्सलन्स चे प्रमाणपत्र व एक लाख रुपये सन्माननिधी देऊन गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र माहिती…








