सामाजिक बांधिलकीतून फोंडाघाट सरपंच सौ. संजना आग्रे यांचा वाढदिवस साजरा

कणकवली तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या फोंडा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. संजना आग्रे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून आणि साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त फोंडाघाट ग्रामपंचायत कार्यालयात कुपोषित बालकांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी तसेच अंगणवाडी…








