वागदे मध्ये आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम

ग्रामस्थांना देण्यात आले प्रशिक्षण कणकवली : कणकवली तालुक्यातील वागदे शाळा नंबर १ येथे आपदा मित्र मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. यावेळी सायली सावंत माजी जि प सभापती, उपसरपंच शामल गावडे, पोलिस पाटील सुनिल कदम, तलाठी मंगेश जाधव, शिक्षक विजय म्हसकर,…

कनेडी राड्या मधील १० आरोपींना पोलीस कोठडी

३०७ मधील सहा संशयीतांना दोन दिवस, तर ३५३ मधील चार संशयितांना तीन दिवस पोलीस कोठडी अन्य संशयित देखील पोलिसांच्या रडावर कणकवली : कणकवली तालुक्यात कनेडी येथे झालेल्या राड्या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील तब्बल 10 संशयित आरोपींना पोलिसांनी काल रात्री उशिरा…

सावडाव मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात पाडी ठार

सावडाव परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करण्याची वनविभागाकडे मागणी कणकवली : सावडाव खलांत्रीवाडी येथील अनंत महादेव शिरवडकर यांची पाडी बिबट्याच्या हल्ल्यात मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मृत्युमुखी पडली. बिबट्याने या पाडीच्या गळ्याचा चावा घेतला. यात ती जागीच ठार झाली. दरम्यान बिबट्याच्या उपद्रवाने…

शिडवणे तंटामुक्ती अध्यक्षपदी महेंद्र टक्के यांची निवड

खारेपाटण : शिडवणे ग्रामपंचायतची ग्रामसभा नुकतीच संपन्न झाली.विविध विषयांवर या सभेत चर्चा विचार विनिमय करण्यात आला.याच ग्रामसभेत शिडवणे तंटामुक्ती अध्यक्ष पदाची नेमणूक करण्यात आली. महेंद्र टक्के यांची सर्वानुमते तंटामुक्त अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.त्यावेळी माजी वित्त बांधकाम सभापती रविंद्र जठार…

सावडाव मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात पाडी ठार

सावडाव परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करण्याची वनविभागाकडे मागणी कणकवली : सावडाव खलांत्रीवाडी येथील अनंत महादेव शिरवडकर यांची पाडी बिबट्याच्या हल्ल्यात मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मृत्युमुखी पडली. बिबट्याने या पाडीच्या गळ्याचा चावा घेतला. यात ती जागीच ठार झाली. दरम्यान बिबट्याच्या उपद्रवाने…

सावंतवाडी शहरातील कळसुलकर विद्यालयाच्या कु.स्वरांगी खानोलकर व कु.प्रणिता आयरे यांचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत

सावंतवाडी : सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे सावंतवाडीत प्रशालेमार्फत मिरवणूक काढण्यात आली.कुमारी स्वरांगी संदीप खानोलकर प्रशालेची विद्यार्थिनी 26 जानेवारी गणतंत्र दिवस परेडसाठी दिल्ली येथे निवड झालेली होती.आज तिचे सावंतवाडीत आगमन झाले.…

कणकवली महाविद्यालयाच्या कनक नियतकालिकास विशेष पुरस्कार जाहीर

कणकवली : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयाच्या कनक नियतकालिकास २०२०- २१ चा नियतकालिक क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा यशवंतराव चव्हाण विशेष सन्मान नुकताच पुरस्कार जाहीर झाला आहे.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने नव महाराष्ट्र युवा अभियान अंतर्गत दरवर्षी यशवंतराव चव्हाण…

दळवी महाविद्यालयात ‘विजयालक्ष्मी एक्स्पोला उत्स्फूर्त प्रतिसाद

नाविन्यपूर्ण व्यावसायिक संकल्पना’ स्पर्धेचे आयोजन खारेपाटण : तळेरे, येथील मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात ‘विजयालक्ष्मी एक्स्पो २०२३’ चे आयोजन करण्यात आले. कार्यकर्माच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. हनुमंत तळेकर,सरपंच तळेरे,प्रमुख वक्ते प्रा.विक्रम मुंबरकर, प्रा.मधुकर घुगे माजी प्राचार्य,संत जनाबाई…

कणकवली रोटरी तर्फे तहसील कार्यालयात वॉटर एटीएम

कणकवली : तहसीलदार कणकवली कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य जनतेची तहान भागविणारा रोटरी क्लब ऑफ कणकवलीचा सामाजिक बांधिलकी जपणारा वॉटर एटीम प्रोजेक्ट लोकार्पण सोहळा उपक्रम 8 फेब्रुवारी 23 रोजी स 10 वा तहसीलदार कणकवली प्रांगणात, होणार आहे. सर्वांनी. उपस्थित. राहवे. असे आवाहन.…

जिल्हास्तरीय ‘उड्डाण’ महोत्सवात दळवी महाविद्यालयाचे यश

पथनाट्य स्पर्धेत दळवी महाविद्यालय जिल्ह्यात प्रथम खारेपाटण : तळेरे, येथील मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाने नुकत्याच संपन्न झालेल्या ‘उड्डाण’ महोत्सवात पथनाट्यात प्रथम क्रमांक पटकावला. या निमित्ताने दळवी महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मुंबई विद्यापीठाच्या आजीवन…

error: Content is protected !!