राज्यात आतापर्यंत ऐतिहासिक २२०६ कोटी अग्रीम पीकविमा मंजूर, १७०० कोटींचे वाटप तर उर्वरित ५०० कोटींचे वाटप सुरू – धनंजय मुंडे

धुळे जिल्ह्यातील लक्षवेधी सुचनेवर धनंजय मुंडेंचे उत्तर, धुळ्यात आतापर्यंत ६९ कोटी अग्रीम मंजूर, विम्याची रक्कम आणखी वाढणार नागपुर – प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पिक विमा योजनेची राज्य शासनाने यशस्वी अंमलबजावणी केली असून इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यात अग्रीम २५…

चिंदर येथील ग्रामदैवता़ची डाळपस्वारी १९ पासून

आचरा–अर्जुन बापर्डेकर चिंदर गावची ग्रामदैवतांची डाळपस्वारी मंगळवार १९डिसेंबर पासून सुरु होत आहे देवदिपावली दिवशी रवळनाथ मंदिरात मांडणी आणि गावरहाटीचा कौल घेऊन बारापाच मानकरी देवाच्या हुकूमाने डाळपस्वारीची तारीख ठरवतात.मंगळवगर १९डिसेंबर ला सायंकाळी रवळनाथ मंदिर येथून बाहेर पडून गावठणवाडी यथे भाविकांना दर्शन…

आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले

आचरा येथील नाभिक बांधवांची अणाव येथील अनाथ आश्रमात सेवा वृद्धांचे केली केस दाढी करून सेवा आचरा–अर्जुन बापर्डेकर आपण समाजाचे काही देणं लागतो.याऋणातून काही प्रमाणात का होईना उत्तराई व्हावे वृद्धांची सेवा करावी या भावनेतूनच आचरा येथील नाभिक बांधवांनी अणाव येथील वृद्धाश्रमात…

360 चाळयाचा अधिपती श्री देव घोडेमुख देवांच्या चरणी लाखों भाविक झाले नतमस्तक

हजारो भाविकांनी कोंबे देऊन फेडले नवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्‍यातील मातोंड पेंडूर गावचे देवस्थान श्री देव घोडेमुख देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी संपत्न झाला.हजारो भक्तगण यांनी कोबे देऊन आपले नवस फेडले. तसेच ज्या हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्या होत्या. त्या भक्तगणांनी…

अबकी बार “भैय्याशेठ” खासदार ही कार्यकर्त्यांची भावना!

किरण सामंत यांना खासदारकीची उमेदवारी द्या! शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेने तर्फे सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण उर्फ (भैय्या) सामंत यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची उमेदवारी मिळावी अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ…

महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातून कीटकनाशके व अन्य साठ्यांचा गैरव्यवहार होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देणार – धनंजय मुंडे

अकोला जिल्ह्यातील कीटकनाशकांच्या अपहार प्रकरणातील दोषी भांडारपाल निलंबित, पोलीस केस दाखल, विभागीय चौकशी सुरू ;धनंजय मुंडेंची विधानपरिषदेत माहिती शासनाची फसवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही – धनंजय मुंडे नागपूर – महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून कीटकनाशकांसह उपलब्ध करण्यात आलेल्या…

भा. दं. सं.कलम 353,332,324,324 च्या गुन्ह्यांमधून कुडाळ येथील सहा जणांची निर्दोष मुक्तता

लक्ष्मीवाडी, कुडाळ, नवीन एस.टी. स्टॅण्डसमोर मुंबई गोवा हायवे रोडवर ता. कुडाळ येथे दिनांक ०८/०३/२०१९ रोजीफिर्यादी प्रकाश शेडेकर उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग सावंतवाडी राष्ट्रीय महामार्गाचे कामाचे ठिकाणी उपविभागीय अभियंता म्हणून नियुक्त होते धोंडी आळवे वगैरे सहा हे आरोपीत फिर्यादी यांचे…

बुद्धीच्या विकासासाठी बाल वयात साहित्य वाचन महत्त्वाचे

एकदिवशीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन राजे प्रतिष्ठान आणि ओसरगांव शाळा नंबर १तर्फे संमेलनाचे आयोजन शालेय जीवनात मुलांचा बौद्धिक विकास होणे महत्त्वाचे असते. यासाठी बाल वयातच मुलांना साहित्य वाचण्याची आवड निर्माण करणे गरजेचे आहे.राजे प्रतिष्ठान सिंधू…

सायबर सिक्युरिटी संदर्भात बँकेच्या संचालक मंडळ व अधिकाऱ्यांसाठी जयपुर,राजस्थान येथे प्रशिक्षण कार्यक्रम

प्रशिक्षणासाठी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर,संचालक मंडळ यांची उपस्थिती सिंधुनगरी – वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ दि को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट पुणे यांच्यामार्फत दि.१२ ते १४ डिसेंबर २०२३ या कालावधीत सुधारित बँकिंग रेग्युलेशन अँक्ट २०२० व सायबर सिक्युरिटी संदर्भात बँकेच्या…

कुंभारमाठ ग्रामपंचायतीस ई वाहन प्राप्त

शासनाच्या ई पोर्टल द्वारे कुंभारमाठ ग्रामपंचायतीस ई वाहन प्राप्त झाले आहे तरी या वाहनाचा वापर विविध विषयक बाबींवर वापर ग्रामपंचायतीस करण्यास मिळणार आहे तसेच यामुळे स्ट्रीट लाईट ,पाणीपुरवठा विषयक पाईप ,मोटार या सर्व बाबी यामुळे योग्य रीतीने होण्यास मदत होणार…

error: Content is protected !!