२५/१५ अंतर्गत कुडाळ मालवण मतदारसंघासाठी १ कोटी ६५ लाखांचा निधी मंजूर

भाजपा नेते निलेश राणे यांचा यशस्वी पाठपुरावा कुडाळ : राज्यातील सत्ताबदलानंतर मागील आठ वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या कुडाळ- मालवण मतदारसंघातील विकासकामांना वेग आला असून ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे २५/१५ अंतर्गत कुडाळ-मालवण मतदारसंघासाठी विकासकामांसाठी १ कोटी ६५ लाखांचा निधी मंजूर…

कणकवली सिद्धार्थनगर येथील अंगणवाडी जिल्ह्यात आदर्शवत ठरेल

नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे प्रतिपादन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या हस्ते अंगववाडीचे लोकार्पण कणकवली : कणकवली सिद्धार्थ नगर येथे कणकवली नगरपंचायत च्या मार्फत बांधण्यात आलेल्या अंगणवाडीचे उद्घाटन नगराध्यक्ष समीर नलावडे वउपनगराध्यक्ष गणेश ऊर्फ बंडू हर्णे यांच्या हस्ते करण्यात आले.त्या प्रसंगी वाडीतील रहिवाशी…

सिंधुदुर्ग येथील बाळशास्त्री जांभेकर भवनाचे २० फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जिल्हा पत्रकार संघाची विशेष बैठक संपन्न दिवंगत पत्रकार वारिसे मृत्यू प्रकरणी केला निषेध सिंधुदुर्ग : आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नगरीमध्ये होणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर भवनाचे उद्घाटन सोमवारी 20 फेब्रुवारीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग…

कोकण रेल्वेच्या सावंतवाडी रेल्वे स्थानकातील विविध प्रश्नासंदर्भात व प्रवाश्याना होणाऱ्या गैरसोयी व तक्रारीबाबत सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांनी घेतली रेल्वे स्टेशन मास्तर यांची भेट

सावंतवाडी : कोकण रेल्वेच्या सावंतवाडी मळगाव रेल्वे स्थानकातील विविध प्रश्नासंदर्भात तसेच प्रवाश्याना होणाऱ्या गैरसोयी वं तक्रारीबाबत सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सावंतवाडी रेल्वे स्टेशन मास्तर सौ गावकर यांचीं भेट घेत चर्चा केली.कोकण रेल्वेच्या मळगाव रेल्वे स्थानकावर सुविधाची गैरसोय असून प्रवाश्याना…

स्व. प्राचार्य महेंद्र नाटेकर स्मृतीग्रंथासाठी लेख पाठविण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि स्वतंत्र कोंकण राज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष स्व. प्राचार्य महेंद्र नाटेकर यांची पहिली पुण्यतिथी १६ मार्च २०२३ रोजी असुन या पहिल्या स्मृतीदिनी त्यांच्याविषयीच्या लेखांचा स्मृतीग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यासाठी लेख पाठविण्याचे आवाहन डॉ. सई लळीत…

नरेश आंगणे एक कोहिनूर हिरा……..मधुकर आंगणे.

आंगणेवाडीच्या पुण्यभूमीत हृदय सत्कार…. मसुरे : नरेश आंगणे म्हणजे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक कोहिनूर हिरा.आंगणेवाडीच्या जडण घडणीत, विकासात्मक वाटचालीत आंगणेवाडी विकास मंडळ माजी अध्यक्ष नरेश आंगणे यांचे मोठे योगदान आहे. आंगणेवाडी म्हणजे नरेश आंगणे आणि नरेश आंगणे म्हणजेच आंगणेवाडी असं…

मसुरेत ‘कवितांचा’ अक्षर जागर कार्यक्रम!

कोमसाप मालवण व बागवे हायस्कूल सांस्कृतिक समितीचे संयुक्त आयोजन मसुरे : ” माणुसकीची व्याख्या बदलली, सारे जग बदलत आहे, गर्दीत माणसांच्या मी, माणूस शोधत आहे.” या आणि अशा अनेक कवितांनी यादगार ठरले ते मसुरे येथील कविसंमेलन! मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त…

महाराष्ट्र राज्याच्या लोककला अनुदान शिफारस समिती सदस्यपदी श्री तुषार नाईक मोचेमाडकर यांची निवड झाल्याबद्दल भाजपा च्या वतीने सत्कार

वेंगुर्ला : राज्यातील लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली खर्चासाठी / प्रयोग अनुदान मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून शासन निर्णयाद्वारे समिती पुनर्गठित करण्यात आली आहे.यात सिंधुदुर्ग जिल्हा दशावतार चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा नाईक मोचेमाडकर पारंपारिक दशावतार लोकनाट्य मंडळ मोचेमाड चे संचालक श्री…

दिगवळे श्री स्वयंभू हरिनाम सप्ताह आज पासून

कणकवली : दिगवळे गावचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू मंदिरातील वार्षिक हरिनाम सप्ताह रविवार १२ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत साजरा होणार आहे.श्री देव स्वयंभू मंदिर हे पुरातत्व मंदिर असून श्री शंकराचे एक जागृत देवस्थान म्हणून ते ओळखले जाते. 12 व्या…

वायंगणी येथील शिवराय सावंत यांचे दुःखद निधन

आचरा : वायंगणी मळेवाडी येथील शिवराम सदानंद सावंत ऊर्फ दत्ता वय वर्ष ३४ यांचे शुक्रवारी मुंबई येथे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले.शुक्रवारी रात्रौ उशिरा वायंगणी येथील स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा पश्चात पत्नी आई वडील व बहीण असा परिवार आहे.…

error: Content is protected !!