सावंतवाडीत ७ जानेवारीला छत्रपती शिवरायांचा दक्षिण दिग्विजय..’ व्याख्यान

व्याख्याते शिवचरित्रकार डॉ शिवरत्न शेटे सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आयोजन सावंतवाडी सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ७ व्या शिवजागराच्या निमित्ताने रविवारी ७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील राजवाड्यात ‘छत्रपती शिवरायांचा दक्षिण दिग्विजय..’ या शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या…

असलदे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर चा २३ डिसेंबर रोजी हरिनाम सप्ताह

भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन तालुक्यातील असलदे गावचे ग्रामदैवत श्री. देव रामेश्वर पावणादेवीचा सात पाराचा हरिनाम सप्ताह प्रतिवर्षाप्रमाणे मोक्षदा एकादशी उद्या २३ डिसेंबर रोजी गावठणवाडी चव्हाटा येथे आयोजित करण्यात आला आहे. या हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रम व दिंडी ,वारकरी भजनाच्या…

अर्थसंकल्प व पुरवणी मागण्यांमध्ये पालकमंत्री व भाजपच्या स्वयंघोषित नेत्यांनी कुडाळ मतदारसंघात किती कामे आणली हे जाहीर करावे

माजी जि प सदस्य अमरसेन सावंत यांचे भाजपा ला आव्हान मठ कुडाळ पणदूर हुमरमळा घोटगे रा. मा. १७९ रस्त्याचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन कुडाळ तालुक्यातील मठ कुडाळ पणदूर हुमरमळा जांभवडे घोटगे रा. मा. १७९ या रस्त्यासाठी आमदार वैभव…

कणकवली नगरपंचायत येथे सिंधुरत्न समृद्ध योजना मार्गदर्शन मेळावा संपन्न

कणकवली शहरातील अनेक महिलांनी घेतला लाभ कणकवली नगर पंचायत दिनदयाळ अत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान.(DAYNULM) अंतर्गत स्थापित कनकसिंधू शहर स्तर संघ व सिंधुरत्न समृद्ध योजना यांच्या सहकार्यने स्वयंसहायता महिला बचत गट मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी सिंधुरत्न समृद्ध…

स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष दिल्यास जिल्यातील खेळाडू नक्कीच राज्य व देशपातळीवर चमकतील

सावंतवाडी भागात मोठया प्रमाणात टॅलेंट दडलं आहे. मात्र, त्यां खेळाडूच्या टॅलेंटला वाव मिळणे गरजेचे द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांनी सावंतवाडी येते पत्रकार परिषदेत व्यक्त केले मत सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यात प्रमाणात टॅलेंट दडलं आहे. मात्र, त्यांच्या टॅलेंटला म्हणावा…

दि.२४ डिसेंबर “राष्ट्रीय ग्राहक दिन” विविध कार्यक्रमांनी साजरा करावा.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची जिल्हा प्रशासनाकडे मागणी. दिनांक २४ डिसेंबर हा दिवस “राष्ट्रीय ग्राहक दिन” म्हणून साजरा केला जातो. २४ डिसेंबर, १९८६ रोजी ग्राहक संरक्षण कायदा पास झाला, तेव्हापासून संपूर्ण भारतभर शासकीय, निमशासकीय पातळीवर, शैक्षणिक संस्था व ग्राहक चळवळ संबंधित…

वायंगणी येथील दत्तमंदिरात 24डिसेंबर पासून विविध कार्यक्रम

आचरा–अर्जुन बापर्डेकर वायंगणी येथील श्री संत दादा महाराज यांच्या जीर्णोद्धार केलेल्या श्री दत्त मंदिराचा धार्मिक विधी, होमहवन, कलशारोहन दत्तयाग आणि श्री दत्त जयंती उत्सव सोहळा रविवार दिनांक २४ डिसेंबर ते २६ डिसेंबर या दरम्यान होणार आहे. यावेळी उद्योजक डॉ. दिपक…

विकासकामे फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करा-पालकमंत्री रविंद्र चव्हाण

· निधी अखर्चित राहता कामा नये · विद्यार्थी बस फेऱ्यांना प्राधान्य द्या · नमो क्रिडा संकुलासाठी मुबलक निधी सिंधुदुर्गनगरी, : सन 2023-24 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतून विकासकामांसाठी पुरेसा निधी प्राप्त झालेला आहे. प्राप्त निधीतून विकासकामे फेब्रुवारी पर्यंत पूर्ण…

मालवण देऊळवाडा येथील विकास कामांची आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाली भूमिपूजने

देऊळवाडा आडवण ब्रिजसाठी ४६ लाख ३७ हजार व देऊळवाडी स्मशानभूमी नूतनीकरणासाठी १६ लाख ९७ हजार रु निधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून नगरोत्थान योजनेमधून देऊळवाडा आडवण येथे मायनर ब्रिज बांधणे यासाठी ४६ लाख ३७ हजार रु.…

कणकवली गडनदी पात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह

अज्ञात तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू कणकवली येथील परबवाडी स्मशानभूमी जवळ नळयोजनेच्या जॅकवेल गड नदी पात्रात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला असून, त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. सदर व्यक्ती मयत स्थितीत कणकवली गडनदी मध्ये बेवारस स्थितीत आज शुक्रवारी आढळली आहे.…

error: Content is protected !!