कणकवली येथे २४ डिसेंबर पासून नाथ पै एकांकिका स्पर्धा !

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे आयोजन ; नाट्य रसिकांसाठी महापर्वणी येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने ४६ वी राज्यस्तरीय बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला २४ डिसेंबर पासून संस्थेच्या नाट्यगृहात प्रारंभ होणार आहे. या एकांकिका…

वायंगणी स्वामी समर्थ मठाच्या वर्धापन दिनानिमित्त २५रोजी खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा

आचरा–अर्जुन बापर्डेकर वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाचा अकरावा वर्धापन दिन सोहळा २३ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत संपन्न होत आहे या निमित्त मंडळातर्फे विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त शनिवार २३डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता स्वामींची…

राज्यात आतापर्यंत ऐतिहासिक २२०६ कोटी अग्रीम पीकविमा मंजूर, १७०० कोटींचे वाटप तर उर्वरित ५०० कोटींचे वाटप सुरू – धनंजय मुंडे

धुळे जिल्ह्यातील लक्षवेधी सुचनेवर धनंजय मुंडेंचे उत्तर, धुळ्यात आतापर्यंत ६९ कोटी अग्रीम मंजूर, विम्याची रक्कम आणखी वाढणार नागपुर – प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पिक विमा योजनेची राज्य शासनाने यशस्वी अंमलबजावणी केली असून इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यात अग्रीम २५…

चिंदर येथील ग्रामदैवता़ची डाळपस्वारी १९ पासून

आचरा–अर्जुन बापर्डेकर चिंदर गावची ग्रामदैवतांची डाळपस्वारी मंगळवार १९डिसेंबर पासून सुरु होत आहे देवदिपावली दिवशी रवळनाथ मंदिरात मांडणी आणि गावरहाटीचा कौल घेऊन बारापाच मानकरी देवाच्या हुकूमाने डाळपस्वारीची तारीख ठरवतात.मंगळवगर १९डिसेंबर ला सायंकाळी रवळनाथ मंदिर येथून बाहेर पडून गावठणवाडी यथे भाविकांना दर्शन…

आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले

आचरा येथील नाभिक बांधवांची अणाव येथील अनाथ आश्रमात सेवा वृद्धांचे केली केस दाढी करून सेवा आचरा–अर्जुन बापर्डेकर आपण समाजाचे काही देणं लागतो.याऋणातून काही प्रमाणात का होईना उत्तराई व्हावे वृद्धांची सेवा करावी या भावनेतूनच आचरा येथील नाभिक बांधवांनी अणाव येथील वृद्धाश्रमात…

360 चाळयाचा अधिपती श्री देव घोडेमुख देवांच्या चरणी लाखों भाविक झाले नतमस्तक

हजारो भाविकांनी कोंबे देऊन फेडले नवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्‍यातील मातोंड पेंडूर गावचे देवस्थान श्री देव घोडेमुख देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी संपत्न झाला.हजारो भक्तगण यांनी कोबे देऊन आपले नवस फेडले. तसेच ज्या हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्या होत्या. त्या भक्तगणांनी…

अबकी बार “भैय्याशेठ” खासदार ही कार्यकर्त्यांची भावना!

किरण सामंत यांना खासदारकीची उमेदवारी द्या! शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेने तर्फे सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण उर्फ (भैय्या) सामंत यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची उमेदवारी मिळावी अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ…

महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातून कीटकनाशके व अन्य साठ्यांचा गैरव्यवहार होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देणार – धनंजय मुंडे

अकोला जिल्ह्यातील कीटकनाशकांच्या अपहार प्रकरणातील दोषी भांडारपाल निलंबित, पोलीस केस दाखल, विभागीय चौकशी सुरू ;धनंजय मुंडेंची विधानपरिषदेत माहिती शासनाची फसवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही – धनंजय मुंडे नागपूर – महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून कीटकनाशकांसह उपलब्ध करण्यात आलेल्या…

भा. दं. सं.कलम 353,332,324,324 च्या गुन्ह्यांमधून कुडाळ येथील सहा जणांची निर्दोष मुक्तता

लक्ष्मीवाडी, कुडाळ, नवीन एस.टी. स्टॅण्डसमोर मुंबई गोवा हायवे रोडवर ता. कुडाळ येथे दिनांक ०८/०३/२०१९ रोजीफिर्यादी प्रकाश शेडेकर उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग सावंतवाडी राष्ट्रीय महामार्गाचे कामाचे ठिकाणी उपविभागीय अभियंता म्हणून नियुक्त होते धोंडी आळवे वगैरे सहा हे आरोपीत फिर्यादी यांचे…

error: Content is protected !!