महामार्गावर पार्किंग करून ठेवलेल्या वाहनांवर कारवाई करा !

माजी खासदार व शिवसेनेचे नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याजवळ मागणी कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावरील पावशी येथे महामार्गाला लागून वाहने दिवसभर उभी केली जातात. त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.…