निरवडे बाईतवाडी रोहिदासनगर ते मेस्रीवाडी रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन

सावंतवाडी : निरवडे येथील बाईतवाडी रोहिदासनगर ते मेस्रीवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामांची दुरुस्ती श्रमदानातून करण्यात आली आहे गेली कित्येक वर्षे हा रस्त्याचा प्रश्न रेंगाळला होता ग्रामपंचायत सदस्य दशरथ मल्हार यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला आहे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.…