व्यक्ती सापेक्ष श्रद्धा घातकच, त्या माणसाचे नुकसानच करतात .

. जिल्हा संघटक विजय चौकेकर . वायंगणी ( वार्ताहर ) श्रद्धा या दोन प्रकारचा असतात . कालसापेक्ष श्रद्धा आणि व्यक्तीसापेक्ष श्रद्धा . आपल्याही धर्मामध्ये काही कालसापेक्ष श्रद्धा होत्या. त्या श्रद्धांमुळे मानवाचे, समाजाचे नुकसान होत होते . अशा श्रद्धा उदा .…








