कणकवलीच्या सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचा आवाज मध्यप्रदेशमध्ये घुमणार

रामनवमी उत्सवानिमित्त मध्यप्रदेशमधील टिकमगढ मध्ये होणार सिंधुगर्जनाचे १२७वे वादन कणकवली/मयुर ठाकूर
रामनवमी उत्सवानिमित्त मध्यप्रदेशमधील टिकमगढ मध्ये होणार सिंधुगर्जनाचे १२७वे वादन कणकवली/मयुर ठाकूर
कुडाळ : आंब्रड मोगरणेवाडी येथील ८७ वर्षीय मधुसूदन दत्तात्रय दळवी यांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आपल्या काजूच्या बागेला लागलेली आग विझवताना ही घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारी घडलेली ही घटना आज सकाळी ६.३० वाजता निदर्शनास आली.या घटनेबाबत…
महिलांनी सहभाग घेण्याचे माजी जि प अध्यक्ष संजना सावंत यांचे आवाहन माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या ४९ व्या वाढदिवसच्या निमित्ताने कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.२ एप्रिल २०२३ रोजी दुपारी २.००…
निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक अभिषेक गावडे यांचा उपक्रम कुडाळ : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ नगरपंचायत सफाई कर्मचाऱ्यांसाठी तीर्थक्षेत्र यात्रेचे मोफत आयोजन कुडाळ भाजपा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या वतीने करण्यात आले. आज…
ठाकरे गट शिवसेना कणकवली शहराच्या वतीने आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी ठाकरे गट शिवसेना कणकवली शहराच्या वतीने कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू मंदिरात आम.वैभव नाईक व पत्नी स्नेहा नाईक यांच्या हस्ते…
राहुल गांधींच्या कारवाईवरून कणकवलीत काँग्रेस आक्रमक राहुल गांधी यांना गुजरात न्यायालयाने दोन वर्ष तुरुंंवावासाची शिक्षा केली आहे. कर्नाटक च्या विधानसभा निवडणुकीत निरव मोदी, ललीत मोदी सारखे सगळेच मोदी चोर कसे? या विधानावर कोर्ट एवढी शिक्षा कशी काय करु शकते. याचा…
रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या वतीने महाविद्यालयास १०० बेंच प्रदान सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या या गावाने दशक्रोशीतील दुर्गम भागातील विध्यार्थ्यांना शिक्षणाचा राजमार्ग निर्माण केला म्हणूनच खारेपाटण विध्यालय व कॉलेज आपलं वेगळे स्थान निर्माण करु शकले. विध्यार्थ्यांनी आपले भविष्य उज्वल करावे आणि…
कोल्हापूर जिल्हाधिकारी यांचे आदेश देवगड-निपाणी-कलादगी रस्ता रा.मा.क्र. १७८ वर कि.मी. ६६/० ते १३६/६०० या लांबीमध्ये हायब्रीड ॲन्युटी या योजनेअंतर्गत रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण, मोऱ्या व लहान पुलांच्या पुनर्बांधणीचे काम दि. १ एप्रिल ते दि. ३१ मे २०२३ दरम्यान करण्यात येणार…
निलेश जोशी। सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. हुकुमशाही वृत्तीच्या भ्रष्ट मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने मोदी सरकार व भाजपा राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. असे यावेळी बोलताना सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे…
ओबीसी समाजाचा अपमान केल्याबद्दल भाजपचे आंदोलन राहुल गांधी विरोधात भाजपची घोषणाबाजी निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग भाजपच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा देऊन त्यांचा आज कुडाळमध्ये निषेध करण्यात आला. राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून ओबीसी समाजाचा…