वाडा – पालये परिसरातील अग्नी तांडवाची आमदार नितेश राणे यांनी केली पाहणी

शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू देवगड : काल दुपारी फणसे पडवणे पालये या भागातील सुमारे ५० हून जास्त देवगड हापूसच्या बागा लागलेल्या आगीमध्ये जळून गेल्या.या बागा जळल्याने आंबा बागायतदारांचे फार मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी मोठ्या…