आरोपींच्या निर्दोष मुक्ततेचे आदेश सत्र
न्यायालयाकडूनही कायम

कणकवली तालुक्यातील वाघेरी येथील घटना संशयीतांच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद उसाच्या शेतीमधून मागितलेला रस्ता न दिल्याचा राग मनात ठेऊन वाघेरीकुळ्याचीवाडी येथील विनोद सोनू लाड यांना मारहाण करून गंभीर जखमीकेल्याप्रकरणी तेथीलच योगेश जगन्नाथ राणे व भूषण प्रशांत कदम यांना…

सिंधुदुर्ग गुन्हा अन्वेषण विभागाने गुरांची अवैध वाहतूक पकडली

११ गाई व २ वासरे मिळून १३ जनावरे ताब्यात संबंधितांवर गुन्हे दाखल कणकवली : सिंधुदुर्ग गुन्हा अन्वेषण विभागाने अवैधरीता गायींची वाहतूक पकडली आहे.या कारवाईत ११ गाई व २ वासरे मिळून १३ जनावरे ताब्यात घेण्यात आले आहे.याप्रकरणी अज्ञात टेम्पो चालक व…

तहसीलदार, नायब तहसीलदारांचे आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत केली निदर्शने सिंधुदुर्ग : राज्यातील तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना इतर विभागातील वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांएवढा ग्रेड पे वाढवून द्यावा या मागणीसाठी राज्यभरातील 2200 नायब तहसीलदार आणि 600 तहसीलदार यांनी आजपासून (3 एप्रिल) बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालसमोर आधार पॅनकार्ड लिंक दंडवसुली विरोधात सामूहिक “भीख मांगो” आंदोलन

दंड वसुली रद्द करून ग्रामस्तरावर ग्रामपंचातींमार्फत विनाशुल्क लिंक उपक्रम राबविण्याची केली मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी सिंधुदुर्गनगरी :आयकर विभागाकडून आधार अनिब पॅनकार्ड लिंक करण्यासाठी चालू असलेल्या जाचक दंड वसुली धोरणाचा जाहीर निषेध करत मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक भीख मांगो आंदोलन पुकारले. ज्या…

कनेडी बाजारपेठेतील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपींना अटक करा

कुंभवडे चे माजी सरपंच सूर्यकांत उर्फ आप्पा तावडे यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी अन्यथा पोलीस स्टेशन समोर उपोषणाला बसण्याचा दिला इशारा कनेडी बाजारपेठ येथील शिवसेना कार्यालयात झालेल्या हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपींना अटक करा अशी मागणी सूर्यकांत उर्फ आप्पा तावडे यांनी पोलीस अधीक्षकांकडे…

कोंडये – फोंडाघाट रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी न झाल्यास आंदोलन

कार्यकारी अभियंत्यांना कोंडये ग्रामस्थांचा इशारा कणकवली : कणकवली तालुक्यातील फोंडाघाट ते कोंडये रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून या रस्त्याच्या कामाला पंतप्रधान सडक योजनेतून मंजुरी मिळाली आहे. हे काम येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कोंडये…

राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव विठ्ठलराव शिंदे यांची राष्ट्रवादी कार्यालयाला भेट

राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवींनी केले स्वागत सावंतवाडी : महाराष्ट्र प्रदेश सचिव विठ्ठलराव शिंदे यांनी आज येथील राष्ट्रवादी कार्यालयाला भेट दिली. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्याच्यासोबत साहेबराव कारके, सुनील ढोरे, संजय बावीस्कर उपस्थित…

गोट्या सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पाककला व पैठणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

महिलांनी बनवून आणलेल्या पाक कला ठरल्या लक्षवेधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त पाककला स्पर्धा व खेळ पैठणीचा स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या…

गोवा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही शासनाने काजू बी ला हमीभाव द्यावा

प्रमोद गावडे सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघ अध्यक्ष प्रति किलो १५० ते १८० रुपयापर्यंत हमीभाव देण्याची मागणी सावंतवाडी प्रतिनिधी गोवा राज्यात काजू बी ला हमीभाव मिळाला असून शेतकऱ्यांना प्रतिकिलो १५० रूपये ठरवून देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने त्याही पेक्षा…

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून देवगडमध्ये १६ एप्रिल रोजी मिसळ महोत्सव

कोल्हापूर पुणे सह राज्यातील चटकदार मिसळ ची चव मिळणार खवय्यांना नाविन्यपूर्ण संकल्पनेचे होतेय देवगड वासियांमधून स्वागत देवगड : आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड शहरात रविवार दिनांक १६ एप्रिल रोजी देवगड कॉलेज नाका, डॉ. सावंत कंपाउंड येथे भव्य मिसळ महोत्सव…

error: Content is protected !!