कणकवली तालुका पत्रकार समिती अध्यक्षपदी अजित सावंत यांची निवड

उपाध्यक्षपदी दिगंबर वालावलकर,अनिकेत उचले तर सचिवपदी माणिक सावंत, खजिनदार योगेश गोडवे कणकवली पत्रकार समिती च्या कार्यकारणी निवडीकरिता आज कणकवली शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या विशेष सभेमध्ये झालेल्या निवडणुकीत दैनिक पुढारी चे पत्रकार अजित सावंत यांची बहुमताने निवड करण्यात आली श्री. सावंत…

रुक्मिणी पांडुरंग बिले यांचे निधन

सुरेश बिले यांना मतृशोक शहरातील पटकी देवी मंदिर जवळील रहिवाशी श्रीमती रुक्मिणी पांडुरंग बिले ( ९० ) यांचें मंगळवारी सायंकाळी वृध्दापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात२ मुली २ मुलगे, जावई, सून, नातवंडे , पतवडे असा मोठा परिवार आहेशहराच्या स्मशानभूमीत मंगळवारी सकाळी त्यांच्यावर…

कुडाळमध्ये दुमदुमला वीर सावरकरांचा आवाज !

कुडाळ : स्वामी समर्थ प्रतिष्ठान, कुडाळ, देशप्रेमी नागरिक मंच आणि शिवप्रेमी संघटना, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आज सायंकाळी कुडाळ येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव यात्रा काढण्यात आली. या यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.     येथील राजमाता जिजाऊ चौक यांच्या स्मारकाकडून या स्वातंत्र्यवीर…

सिंधुदुर्गात टोल वसुलीच्या अद्याप हालचाली नाहीत

कोल्हापुर येथील क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून देखील दुजोरा जनतेच्या विरोधानंतर नियुक्त ठेकेदार कंपनीने थांबवली होती टोल वसुली सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओसरगाव येथे महामार्गावर असलेला टोल नाका सुरू करण्याबाबत अद्याप कोणत्याही हालचाली सुरू नसून, या टोल नाक्यावरील वसुली टोल वसुलीचे कंत्राट ज्या गणेश घरीया…

शाळेतील जातीभेद थांबवण्यासाठी शुभांगी पवार यांचे शिक्षणमंत्री यांना पत्र.

कणकवली/मयुर ठाकूर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांत शाळेची सहल, वनभोजन गावातील मंदिरात गेले तर अनुसूचित जातीच्या ( चर्मकार, महार, नवबौद्ध ) मुलांना देवळाबाहेर थांबवायचे प्रकार निदर्शनास येत आहेत. हा प्रकार धक्कादायक, विकृत व संतापजनक आहे.तरी शिक्षणमंत्री यांनी सर्व शाळांना पत्र लिहून…

भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या माध्यमातून सवलतीच्या दरात सायकल, एलईडी टीव्ही वाटपाचा शुभारंभ

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातुन ५० टक्के सवलतीच्या दरात एलईडी टीव्ही आणि सायकल वाटपाचे उद्घाटन आज १२ एप्रिल रोजी सकाळी प्रदेश सदस्य तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.यावेळी…

महाराष्ट्रातील एसटी महामंडळाच्या १६ मुख्य बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे व्यवस्थापकीय संचालकांना सादर !

स्वच्छता मोहिमेनंतरही एसटी बसस्थानके अस्वच्छ का ? – सुराज्य अभियान मुंबई – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनंतर महाराष्ट्र शासनाने सर्व एसटी बसस्थानकांवर स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला होता. ही मोहीम घोषित करून ४ महिने झाले आहेत. प्रत्यक्षात मात्र राज्यातील मुख्य बसस्थानके अत्यंत…

कुडाळ प्रांताधिकारी म्हणून ऐश्वर्या काळुशे यांची नियुक्ती

जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांची बदली सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनात बदल्यांना वेग महसूल विभागातील मधल्यांना वेग आला असून कणकवली प्रांताधिकारी म्हणून जगदीश कातकर यांची नियुक्ती देण्यात आल्यानंतर कुडाळ प्रांताधिकारी म्हणून रत्नागिरी जिल्हा (को. रे.) साठी भूसंपादन उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या…

उन्हाळी हंगामासाठी सिंधुदुर्ग एसटी विभाग सज्ज

१५ एप्रिल ते १५ जून २०२३ या कालावधीत लांब पल्ल्याच्या विविध मार्गांवर ३१ जादा फेऱ्या कुडाळ ; उन्हाळी हंगाम सुरू झाला असून पुढील काही दिवसापासून कोकणात चाकरमान्यांची वर्दळही सुरू होणार आहे. शाळांच्या परीक्षा आता अंतिम टप्प्यात आल्याने या सुट्ट्यांच्या हंगामात…

कणकवली प्रांताधिकारी पदावर जगदीश कातकर यांची नियुक्ती

यापूर्वी कणकवली नायब तहसीलदार, तहसीलदार पदावर केले होते काम वैशाली राजमाने यांची बदली प्रस्तावित महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, कणकवली प्रांताधिकारी म्हणून यापूर्वी कणकवलीत नायब तहसीलदार, तहसीलदार पदावर कार्यरत असलेले जगदीश कातकर यांना कणकवली उपविभागीय अधिकारी म्हणून बदलीने…

error: Content is protected !!