ओटवणे येथील शेतात आग लागलेल्या गावकर कुटुंबियांना कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे यांचा मदतीचा हात

सावंतवाडी प्रतिनिधि सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे येथील शेतात आग लागल्याने गावकर कुटुंबियांच्या झालेल्या नुकसानीची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ.अर्चना घारे यांनी पाहणी केली.“मोठ्या कष्टाने गावकर कुटुंबीयांनी उभी केलेल्या शेतीचे झालेले नुकसान वेदनादायक आहे. शेतीसह त्यांच्या गोठ्याचे व साठवलेल्या चाऱ्याचे…