पोईप बाजार पेठ येथील वर्दम हाॅटेलचे व्यवसायिक तुषार वर्दम यांना मातृशोक

पोईप : पोईप बाजार पेठ येथील सौ विद्या विलास वर्दम वय ५५ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पती,मुलगा, दोन मुली,जावई, नातवंडे,दिर,भावजय, भाऊ, पुतणे पुतणी असा मोठा परिवार आहेपोईप बाजार पेठ येथील वर्दम हाॅटेलचे व्यवसायिक तुषार वर्दम यांच्या मातोश्री…

गायत्री स्पोर्ट, रवळनाथ मित्रमंडळ आयोजित कुणाल चषकाचा मानकरी

उपविजेता ए.के.स्पोर्ट वरवडे विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण रवळनाथ मित्रमंडळ आयोजित कुणाल चषक प्रीमियर लीग २०२३ क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामान्यात गायत्री स्पोर्ट कलमठ संघाने ए. के. स्पोर्ट वरवडे संघाचा पराभव करत कुणाल चषकावर आपले नाव कोरले. ए. के. स्पोर्ट…

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते वेंगुर्ले आगारात ” सेवा शक्ती संघर्ष कामगार संघाच्या ” नामफलकाचे उद्घाटन

*सेवा शक्ती संघर्ष कामगार संघ , या युनियनला भाजपाचा पुर्ण पाठींबा राजन तेली भाजप जिल्हा अध्यक्ष सावंतवाडी प्रतिनिधि वेंगुर्ले आगार येथे माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष श्री राजन तेली तसेच जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले…

श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी येथे १८ एप्रिल रोजी विविध कार्यक्रम

आचरा : श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी येथे मंगळवार दिनांक १८ एप्रिल रोजी स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी 5 वाजता दुग्धा अभिषेक व स्वामी पुजन 7.30 वाजता नित्य आरतीदुपारी 12.30 वाजता महाआरतीदुपारी 1वाजता महाप्रसाद ,सायंकाळी स्थानिक…

बालोद्यानाचा लोकार्पण सोहळयात ‘लकी ड्रॉ’ची मजा !

लहान मुलांना लकी ड्रॉद्वारे सायकल जिंकण्याची सुवर्णसंधी कुडाळ ; कुडाळ तहसीलदार कार्यालयानजिक नगरपंचायतीमार्फत नव्याने साकारण्यात आलेल्या बालोद्यानाचा लोकार्पण सोहळा उद्या सायं. ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. शहरातील लहान मुलांच्या मनोरंजनासाठी ७५ लाख रूपये निधीतून तहसीलदार कार्यालयानजीक सुसज्ज बालोद्यान प्रकल्प…

एस. एम. हायस्कूल कणकवली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

१४ एप्रिल २०२३ रोजी एस. एम. हायस्कूल कणकवली या प्रशालेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या वंदनीय कै. पारकर साहेब सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे कार्याध्यक्ष डॉ.तायशेट होते. यावेळी संस्था उपकार्याध्यक्ष…

भारतरत्न डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांची जयंती समाजातील प्रत्येक घराघरांमध्ये दिवाळीप्रमाणे साजरी करा – जिल्हाध्यक्ष सुजित जाधव

संतोष हिवाळेकर पोईप चर्मकार समाज उन्नती मंडळ मालवण शाखेच्या वतीने किर्लोस येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची संयुक्त जयंतीसंत रविदास प्रतिष्ठान चव्हाणवाडी किर्लोस येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मालवण तालुका अध्यक्ष हरेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली…

मसुरे मध्ये १८ एप्रिल रोजी प्रथमच महिला पुरुष यांच्या मध्ये २०-२० भजन डबलबारी..

बुवा श्रीकांत शिरसाट आणि रीया मेस्त्री रंगणार सामना .. मसुरे प्रतिनिधि श्री साई मंदिर मसुरे च्या वर्धापन दिनानिमित्त १८ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता २०-२० आमने सामने मालवण तालुक्यात प्रथमच महिला पुरुष २०-२० भजन डबलबारी सामना श्री साई मंदिर मसुरे…

त्रुटी असताना श्रेयासाठी महाविकास आघाडीकडून बालोद्यानाचा लोकार्पण सोहळा

भाजपचे गटनेते विलास कुडाळकर आणि भाजप नगरसेविका संध्या तेरसे यांचा आरोप  कुडाळ ; नगरपंचायतीमार्फत तहसील कार्यालयाच्या शेजारी उभारण्यात येणाऱ्या बालोद्यानाच्या कामांमध्ये अनेक त्रुटी असताना श्रेयासाठी महाविकास आघाडी या बालोद्यानाचा लोकार्पण सोहळा करीत असल्याचा आरोप भाजपचे गटनेते विलास कुडाळकर आणि नगरसेविका संध्या…

एस. एम. हायस्कूल कणकवली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

खारेपाटण : १४ एप्रिल २०२३ रोजी एस. एम. हायस्कूल कणकवली या प्रशालेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या वंदनीय कै. पारकर साहेब सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे कार्याध्यक्ष डॉ.तायशेट होते. यावेळी…

error: Content is protected !!