सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छते विषयी काम करणारे पंचायत समितीचे कंत्राटी कर्मचारी सहा महिने पगाराविना

पगाराशिवाय काम कसे करायचे कर्मचाऱ्यांचा सवाल सातत्याने मागणी करून देखील शासनाचा दुर्लक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वच्छतेच्या विषयी काम करणाऱ्या बीआरसी च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना 6 महिने पगारच मिळत नसल्याने या कर्मचाऱ्यांवर गेले सहा महिने उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत राज्य स्तरावर मागणी…








