कणकवलीत फ्लाय ओव्हर ब्रिज खालील विक्रेत्यांना हटवण्याची मोहीम पुन्हा सुरू

मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तात मोहिमेचा पुन्हा श्री गणेशा दुकाने हटवण्यास काहींकडून विरोध कणकवली शहरात महामार्गालगत फ्लाय ओव्हर ब्रिज खाली बसणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांना हटाव मोहीम पुन्हा आज शनिवार पासून हाती घेण्यात आली. यापूर्वी स्टॉल हटाव मोहीम हाती घेतल्यानंतर पुन्हा अनेक विक्रेत्यांनी…