पालकमंत्री नितेश राणे,खासदार नारायण राणे यांच्या मुळे 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात

आंबा व काजू बागायतदारांना मोठा आर्थिक दिलासा माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती ;35 हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सन 2025-26 च्या आंबा व काजू…








