श्री देव वेताळ मंदिराचा 9 वा वर्धापन दिन सोहळा सोमवार 15 मे 2023 रोजी संपन्न होत आहे

श्री देव वेताळ मंदिराचा 9 वा वर्धापन दिन सोहळा सोमवार दिनांक 15मे2023 रोजी संपन्न होत आहे तरी या सोहळ्यास आपण सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळीसह उपस्थित राहावुन तीर्थप्रसाद, महाप्रसाद व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत तरी सर्वांनी उपस्थित राहावे हि विनंती.कार्यक्रम…

आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून द केरला स्टोरी चित्रपट महिलांसाठी मोफत

14 मे रोजी चा दुपारचा शो असणार मोफत सध्या देशामध्ये घडत असलेल्या लव्ह जिहादच्या प्रकरणांवर आधारीत बहुचर्चीत “द केरला स्टोरी” हा सिनेमा वास्तवदर्शी असून प्रत्येक महिला पालकांनी हा चित्रपट बघणे अत्यंत जरूरीचे आहे. यासाठी कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे आमदार…

सेवानिवृत्त ग्रामसेवक राजेंद्र अंकुश गुरव यांचे निधन

कणकवली तालुक्यातील कलमठ लांजेवाडी येथील रहिवासी व मूळ दारिस्ते येथील सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मधील सेवानिवृत्त ग्रामसेवक राजेंद्र अंकुश गुरव ( ५८ ) यांचे आज पहाटे झोपेतच निधन झाले. त्यांच्यावर कलमठ – बिडयेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कणकवली प्रतिनिधी

मसुरे गडघेरावाडी श्री दत्त मंदिराचा वर्धापन दिन सोहळा १४ मे पासून!

मसुरे गडघेरावाडी येथील श्री दत्त मंदिरचा १० वा वर्धापन दिन सोहळा १४ ते १६ मे २०२३ य कालावधीत संपन्न होत आहे. १४ मे २०२३ रोजी सकाळी ०९.०० वा. होम, सकाळी ११.०० वा., आरती व तीर्थप्रसाद , दुपारी ०१.०० वा.महाप्रसाद, सायं.…

मसुरे श्री देव जैन भरतेश्वर मंदिर कलशारोहण 13 मे रोजी प्रथम वर्धापन दिन

कसबा मसुरे गावचे ग्रामदैवत 360 खेड्यांचा अधिपती मसुरे देऊळवाडा येथील श्री देव जैन भरतेश्वर मंदिराचा प्रथम कलशारोहण वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक 13 मे 2023 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न होणार आहे. यावेळी सकाळी 7.30 वाजता होम हवन विधी सह…

15 मे रोजी तिरवडे येथे रक्तदान शिबिर

धार्मिक कार्यक्रमासोबत सामाजिक बांधिलकि जपणार. तिरवडे येथील श्री देवी माऊली मुर्ती प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त तिरवडे गावात कै. दिनेश गावडे मित्र मंडळ आयोजित गाव मर्यादित १३ व १४ मे क्रिकेट सामने व १४ मे सकाळी नेत्र तपासणी ,१५ मे २०२३ भव्य रक्तदान…

सिंपन प्रतिष्ठान, मुंबईच्यावतीने १४ मे रोजी परिवर्तन दिन अभिवादन व पुरस्कार प्रदान सोहळा

कार्याध्यक्ष डॉ.संदीप कदम यांची माहिती कणकवलीच्या इतिहासात १४ मे १९३८ हा इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी लिहिलेला ऐतिहासिक दिवस आहे.. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झाला होता. त्यानिमित्ताने सिंपन प्रतिष्ठान, मुंबईच्यावतीने १४ मे रोजी परिवर्तन दिन अभिवादन व पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात…

मानवता विकास परिषद च्या वतीने 14 मे रोजी मालवण येथे बैठक..

छत्रपती संभाजी महाराज जयंती विविध उपक्रमांनी साजरी होणार मानवता विकास परिषद वतीने 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती मालवण मधील सर्वच राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, मानवता विकास परिषदचे सर्व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थित लीलांजली हॉल भरड मालवण येथेसाजरी करण्यात…

पराभव लागल्याने केविलवाणे आरोप

महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ शिवाजी पवार यांचा आरोप पराभव दिसू लागला की मेंदूच्या गाभाऱ्यात कुजके विचार येतात. याची ही प्रचिती आहे. जो उमेदवार आम्ही जून्या पेन्शन साठी संपात उतरलो नाही म्हणतात्. तर शंका येते की तेच संपात होते किंवा कसे…

मळेवाड जकात नाका येथे बसविण्यात आला बहिर्गोल आरसा

वाढते अपघात रोखण्यासाठी व्यापारी संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य सावंतवाडी : मळेवाड जकात नाका येथील व्यापारी संघटनेमार्फत वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर मळेवाड जकात नाका येथे अपघाताची दाट शक्यता लक्षात घेता येथून सातार्डाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला खास येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा अपघात टाळण्यासाठी बहिर्गोल…

error: Content is protected !!