माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करा

आमदार नितेश राणे यांची मागणी दंगल भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप महाराष्ट्रात हिंदू – मुस्लिम दंगल भडकवण्यामध्ये नेमके कोणाचे प्लॅनिंग चाललेले आहे याचा शोध घ्या. पुढचे वर्ष हे संपूर्ण निवडणुकीचे वर्ष आहे. त्यामुळे राज्यात अशांतता निर्माण करायची हिंदू…

कांदळगांव सम्राटअशोक नगर येथील जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत मृणाल अजय सावंत प्रथम

सिद्धार्थ विकास मंडळ आणि यशोधरा महिला मंडळ कांदळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने *तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंत्युस्तव कार्यक्रमामध्ये (buddhist festival ) मध्ये जिल्हाभरातुन नामवंत 24 स्पर्धकांनी सहभाग घेतला. चुरशीच्या या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत *प्रथम क्रमांक…

मंगळवारी कणकवलीत बारसू रिफायनरी बाबत महत्वाची बैठक

कणकवली : बारसू रिफायनरीला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असताना त्याच्या बऱ्या वाईट परिणामांची शास्त्रीय पायावर चर्चा न करता, लोकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर न देता, पोलीस बळाच्या आधारे लोकशाही पद्धतीने आणि शांततेच्या मार्गाने सुरु असलेले रिफायनरी विरोधी आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न…

द केरला स्टोरी च्या माध्यमातून वस्तुस्थिती महिला पालकांपर्यंत पोहोचण्याची गरज

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून द केरला स्टोरी चित्रपटाचे महिलांकरता मोफत आयोजन कणकवली प्रतिनिधी

भिरवंडे विकास संस्थेचा “मिरग महोत्सव” हा जिल्ह्यातील अनोखा उपक्रम

खासदार विनायक राऊत यांचे गौरव उद्गार भिरवंडे विकास सेवा संस्थेचा आगळावेगळा उपक्रम असून मिरग महोत्सवांमध्ये बचत गटांच्या उत्पादित वस्तूला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी चांगले प्रयत्न केले. या महोत्सवांमध्ये महिलांनी सागोती- वडे, शेवया- रस आणि घावणे अप्रतिम बनवले होते. मालवणी महिलेच्या हाताला…

चिंचवली मधली वाडी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

चिंचवली गुरववाडी हितवर्धक मंडळ यांचा उपक्रम शनिवार दि. 13 मे 2023 रोजी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चिंचवली मधलीवाडी या शाळेत चिंचवली गुरववाडी हितवर्धक मंडळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.चिंचवली गुरववाडी येथील होतकरू तरुणांनी एकत्र येऊन सामाजिक,…

तहसीलदार म्हणतात नदीपात्रात पाणी सोडले: पण प्रत्यक्षात कार्यवाही शून्य!

भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी वेधले होते लक्ष जानवली नदीपात्र कोरडे: नळयोजना पाण्या अभावी बंद पडण्याची शक्यता कणकवली तालुक्यातील जानवली नदीपात्रात हरकुळ धरणाचे पाणी सोडा ही मागणी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी करून जवळपास पाऊण महिना उलट झाला तरी…

संजय घोडावत अकॅडमीचे जेईई मेन्स २०२३ परीक्षेत घवघवीत यश

जयसिंगपूरः जेईई परीक्षेमध्ये संजय घोडावत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीच्या २४ विद्यार्थ्यांनी ९९ पसे॔टाईल पेक्षा अधिक गुण मिळवून उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखली.तनिष्क चिरमे(99.97)भक्ती पाटील (99.97)शिवतेज घाटगे(99.82) हर्षल पाटील(99.79) शिवानी साळुंखे(99.69) दुर्वेश गांगवा(99.68) शंतनु बेनके(99.68) युवराज पवार(99.68) आदित्य बोराटे(99.66) मिहीर सहस्त्रबुद्धे(99.65)…

कर्नाटक मधील काँग्रेसच्या विजयाचा कणकवलीत जल्लोष

भाजपाला कर्नाटक मध्ये धक्कादायक पराभवाला जावे लागले सामोरे कणकवलीत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी कर्नाटक मध्ये भाजपाला मोठ्या पराभवाचा धक्का बसल्यानंतर काँग्रेस कर्नाटक मध्ये स्पष्टपणे बहुमत मिळून सत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली तालुका काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष प्रदीप…

कर्नाटकामध्ये भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर सावंतवाडी काँग्रेसकडून आतिशबाजी करुन विजय उत्सव केला साजरा

सावंतवाडी कर्नाटकामध्ये भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर सावंतवाडी काँग्रेस मार्फत सावंतवाडी शहरातील छत्रपती शिवाजी पुतळा ,उभा बाजार मसुरकर दुकानात शेजारी व त्याचबरोबर शहरात ठीक ठिकाणी आतशबाजी करून विजय साजरा केला. यावेळी जेष्ठ काँग्रेस श्री राजू मसुरकर युवा नेते समीर वंजारी व…

error: Content is protected !!