सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहास सारांश मासिकाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

राखायला हवी निजखूण च्या मुखपृष्ठासाठी चित्रकार नामानंद मोडक यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहास सांगली येथील सारांश या आंतरराज्य मासिकाचा राज्यस्तरीय काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठ…

कोलगाव चव्हाणवाडी ते पत्रकार सागर चव्हाण यांच्या निवासस्थानी जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न

सावंतवाडी : कोलगांव- चव्हाणवाडी ते पत्रकार सागर चव्हाण यांच्या निवासस्थानी जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याचा खडीकरण व डांबरीकरण भुमिपूजन सोहळा आज (मंगळवारी) भाजप नेते, जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्या हस्ते पार पडला. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या शिफारशीनुसार २५-१५ योजनेतून या…

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्याकडुन सांख्यिकीय हवामान अंदाज

(Numerical Weather Forecast) मॉडेलवर आधारित दि. 23 मे, 2023 रोजी कोकण विभागासाठी प्राप्त झालेला व पुढील पाच दिवसा साठीचा मध्यम मुदतीचा जिल्हास्तरीय हवामान अंदाज

अखिल भारतीय हवामान सारांश आणि हवामान अंदाज पत्रक (All India Weather Summary and Forecast Bulletin)

अंदाज जारी केलेला दिनांक: २३ मे, २०२३अंदाज जारी केलेला वेळ: ८.०० AM नैऋत्य मान्सूनची प्रगती:♦️नैऋत्य मान्सूनने निकोबार द्वीप समूहातील ग्रेट निकोबार व लिटिल निकोबार या बेटांना व्यापले असून नैऋत्य मान्सूनची उत्तरेकडील सीमा ५°उत्तर अक्षांश/८५° पूर्व रेखांश, ६.५ ° उत्तर अक्षांश/९०°…

सावंतवाडी मुख्याधिकाऱ्यांचे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडूनकरण्यात आले स्वागत

सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी पदी सागर साळुंखे रुजू सावंतवाडी नगरपरिषदचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नगरपरिषद कर्मचारी वर्गाने त्यांच स्वागत करत शुभेच्छा दिल्या. यावेळी कर्मचारी संघटना अध्यक्ष देविदास आडारकर नगरपरिषद सहाय्यक कार्यालय निरीक्षक सौ. आसावरी केळबाईकर, महाराष्ट्र एम्लाईज युनियन सिंधुदुर्ग…

मारहाण व धमकी प्रकरणी दया मेस्त्री याच्यावर गुन्हा दाखल

पत्नी व मुलांवर कोयता उगारून मारण्याची दिली धमकी जेवणाच्या रागातून दयानंद मेस्त्री (50, वागदे) यांनी पत्नी व मुलांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्या बाबत दयानंद मेस्त्री याच्यावर कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसात दयानंद मेस्त्री याच्या…

सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव चव्हाणवाडी ते पत्रकार सागर चव्हाण यांच्या निवासस्थानी जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न

कोलगांव- चव्हाणवाडी ते पत्रकार सागर चव्हाण यांच्या निवासस्थानी जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याचा खडीकरण व डांबरीकरण भुमिपूजन सोहळा आज (मंगळवारी) भाजप नेते, जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्या हस्ते पार पडला. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या शिफारशीनुसार २५-१५ योजनेतून या रस्त्याच्या खडीकरण-…

लाच मागल्या प्रकरणी अटकेत असलेल्या वनमजुर नारायण शिर्केला जामीन मंजूर

संशयिताच्या वतीने ऍड विरेश नाईक यांचा युक्तिवाद कणकवली वनविभागातील वनमजुर नारायण शिर्के याने लाकूड वाहतुकी संदर्भातील कामाकरिता तब्बल 40 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची सशर्थ जामिनावर मुक्तता करण्यात आली. संशयित आरोपीच्या वतीने ऍड. वीरेश नाईक यांनी काम…

भाजपचा ठाकरे गटाला जोरदार धक्का

माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिंदर, बुधवळे, हडी येथील अनेकांचा भाजपात प्रवेश आचरा : मालवण तालुक्यात भाजपने ठाकरे गट शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिंदर, बुधवळे, हडी येथील अनेकांनी भाजप पक्षात…

error: Content is protected !!