हरिश्चंद्र घाडीगांवकर यांचे निधन

वरवडे , तालुका कणकवली येथील हरिश्चंद्र गोपाळ घाडीगांवकर ( ८२ ) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले . वरवडे गावचे माजी सरपंच असलेले हरिश्चंद्र घाडीगांवकर हे क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज , मुंबई संस्थेच्या सिंधुदुर्ग विभागाचे माजी कार्यकारणी सदस्य होते…