खारेपाटण जि.प.केंद्र शाळा क्र.१ ची विद्यार्थीनी कु.विभा धुमाळे हिचे नवोदय परीक्षेत सुयश

शाळेच्या वतीने करण्यात आला सत्कार कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण क्र.१ या शाळेची इयत्ता ६ वी मध्ये शिकत असलेली विद्यार्थीनी कु.विभा गिरीश धुमाळे हिने नुकतीच केंद्रीय स्तरावर शालेय विद्यार्थ्यासाठी घेण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय…