मुणगेचे सुपुत्र प्रकाश लब्दे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित!

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूर यांच्या वतीने आयोजन मसुरे प्रतिनिधि मला मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझ्या सर्व सहकलाकारांचा आहे. तमाम मायबाप रसिक यांनी आमच्या पाठीवर मारलेली प्रेमाची थाप आहे. त्यामुळे ही रंगभूमीची सेवा आमच्याकडून…

वारकऱ्यांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ शिंदे-फडणवीस सरकारविरोधात कणकवलीत शिवसेनेकडून निषेध मोर्चा

वारकऱ्यांच्या वेशात विठू नामाचा जयघोष करीत केली निदर्शने कारवाईसाठी तहसीलदारांना दिले निवेदन कणकवली प्रतिनिधी

हापूस आंबा नुकसान भरपाई चा अहवाल जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडून सादर

लवकरच आमदार नितेश राणे घेणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सन २०२२ च्या हंगामा पेक्षा सन २०२३ च्या हंगामामध्ये हापूस आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घटले आहे. डिसेंबर २०२२ मधील वातावरणातील बदलांमुळे आंबा मोहोराचे अत्यल्प प्रमाण तसेच फुल किडीचा मोठ्या…

आषाढी एकादशी निमित्त सावंतवाडी परिसरातील भाविकांसाठी एसटी महामंडळाने जादा बसेससह इतर सुविधा द्याव्यात

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे यांची मागणी आषाढीच्या वारीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी बंधु-भगिनी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक परंपरेचा व सामाजिक एकतेचा हा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा अहोरात्र कार्यरत असते.…

“फिरकी कार “सदा वराडकर यांचे निधन

गेली काही पिढ्या साप्ताहिक आणि दैनिकातून फिरक्या लिहिणारे सिनेमा नाट्य कलाक्षेत्रातील अधिकारी पत्रकार बहुआयामी व्यक्तिमत्व सदा वराडकर यांचे मालवण मेढा येथे अल्पशा आजाराने आज दुपारी निधन झाले. मृत्यूसमयी ते 85 वर्षांचे होते. सदा वराडकर यांनी महसूल खात्यात नोकरी ही केली…

कबड्डीपटू आणि कबड्डी प्रेमी यांची 20 जुलै रोजी कणकवलीत बैठक

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबड्डी प्रेमी तसेच कबड्डी पटूंची छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली.येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीचे आयोजन . रवींद्र करमळकरशिव छत्रपती पुरस्कार विजेते रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य कबड्डी खेळाडू यांना राज्य तसेच राष्ट्रीय…

नेत्र तपासणी शिबीर हे सामाजिक बांधिलकी जागृत असल्याचे लक्षण!

अनंतराव उचगांवकर नॅब संस्था अध्यक्ष मळगाव येते कै. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयातर्फे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील कै.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर ने आमच्या सहकार्याने आजचे आयोजित केलेले नेत्र तपासणी शिबीर हे सामाजिक बांधिलकी जागृत असल्याचे लक्षण…

आपत्ती नियंत्रण कक्षातील फोन बंद

दोडामार्ग तहसील:, तालुकावासीयांनी संपर्क कसा करायचा? प्रतिनिधी l दोडामार्गयेथील तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षामधील लँडलाईन फोन बंदावस्थेत आहे. खरे तर तो कक्ष मॉन्सून व मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता लक्षात घेऊन एक जून पासून कार्यान्वित केला जातो. नैसर्गिक आपत्तीची सूचना सर्वसामान्यांना…

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बांदा मंडलात मोदी @ 9 अभियान अंतर्गत जेष्ठ कार्यकर्ता संमेलन , लाभार्थी मेळावा व योग दिन कार्यक्रमाचे नियोजन

सावंतवाडी प्रतिनिधि मोदी @ 9 अभियानाची बांदा मंडलाची कार्यक्रम नियोजन बैठक अभियानाचे सावंतवाडी विधानसभेचे संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजु परब यांच्या उपस्थितीत बाळु सावंत यांच्या निवासस्थानी संपन्न झाली .या बैठकीचे प्रास्ताविक दादु कविटकर…

सावंतवाडी तालुक्यातील मडूरां गावातील प्राथमिक शाळेचे छप्पर कोसळले

सावंतवाडी प्रतिनिधिसावंतवाडी तालुक्यातील मडुरा या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. ३ प्रशालेचे छप्पर काल मध्यरात्री पाहिल्या पाऊसात कोसळले. यात वासे व मंगलोर कौलांचे नुकसान झाले. दोन दिवसातच शाळा सुरु होण्याच्या अगोदर ही दुर्घटना झाल्याने मोठा अनर्थ टळला. गेली दोन…

error: Content is protected !!