मालवण मधील रंजन मुणगेकर यांचे निधन

मालवण ब्युरो न्यूज येथील मेढा राजकोट मधील मत्स्य व्यावसायिक रंजन अर्जुन मुणगेकर यांचे आज गोवा येथील इस्पितळात उपचारादरम्यान निधन झालेगेले काही दिवस ते आजारी होतेमृत्यू समयी त्यांचे वय 53 होते मेढा राजकोट परिसरात त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे

खारेपाटण येथे सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सह.पतसंस्थेच्या नवीन शाखा कार्यालयाचे उद्घघाटन संपन्न….

माजी आमदार प्रमोद जठार यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले उद्घाटन “सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्थेने वैश्य समाजा बरोबरच समाजातील इतर घटकांच्या सुधा समस्या जाणून त्यांना अत्यावश्यक असणारा कर्ज पुरवठा संस्थेने केल्यास त्यांचे बँकेत रूपांतर होऊन प्रगतीपथावर जायला वेळ…

सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली येथे सापडलं मृत माकड;

जागृत ग्रामस्थांनी तात्काळ दखल घेत मृत माकडाची लावली योग्य विल्हेवाट;- सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली टेंबवाडी येथे एक माकड मृतावस्थेत आढळले. मृत माकड तेथील ग्रामस्थ रेश्मा नेमण यांच्या दृष्टीस पडले. याची माहिती त्यांनी तेथील ग्रामस्थांना सांगितली.मृत माकडाची माहिती समजताच तेथील ग्रामस्थ…

‘सारेच पुरुष नसतात बदनाम’ने आवाजी स्त्रीवादाला धक्काच दिला

‘सारेच पुरुष नसतात बदनाम’ काव्यसंग्रहावरील चर्चासत्रात समीक्षक प्राचार्य शोभा नाईक यांचे परखड प्रतिपादन नाथ पै सेवांगणतर्फे मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत चर्चासत्राचे आयोजन ‘सारेच पुरुष नसतात बदनाम’ या १९ कवयित्रींच्या प्रातिनिधी काव्यसंग्रहाने आवाजी स्त्रीवादाला धक्काच दिला आहे. या संग्रहावरील चर्चासत्राने सत्तर नंतर…

आंबोली घाटात बस आणि कैंटर मध्ये अपघात

कोणालाही दुखापत नाही; गाड्यांचे नुकसान सावंतवाडी आंबोली घाटात वळणावर आयशर कैंटर व एसटीमध्ये समोरासमोर अपघात झाला. यात कुणालाही दुखापत झाली नाही मात्र गाड्यांचे नुकसान झाले असून घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल होत दोन्ही गाड्यांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथे शेत मांगराला शॉर्ट सर्किटमुळे लागली आग

लाखो रुपयाचे झाले नुकसान सावंतवाडी – सावंतवाडी तालुक्यातील तळवडे खेरवाडी येथे शॉर्टसर्किट झाल्यामुळे शेतमांगराला आग लागली. यात लाखो रुपयाचे नुकसान झाले. आज बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत मांगराच्या छपरासह आतील सामान जळून खाक झाल्यामुळे शेतकरी उत्तम…

मालवण आगाराला तारकर्ली आणि देवबाग करिता स्वतंत्र चार मिनी बसची मागणी

मालवण आगाराला शासनाकडून चार मिनी बस एस .टी .द्यावेत जेणे करून मालवण बाजारपेठ मार्गे तारकर्ली बंदर विठठल मंदिर आणि देवबाग मिनी एस.टी ची व्यवस्था होईल अशी मागणी तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टी कोकण विकास आघाडी मुंबई चे सचिव…

कनेडी राड्यातील गुन्हा दाखल असलेल्या संजना सावंत यांच्यासह अन्य संशयितांना अटकपूर्व जामीन मंजूर

307 व 353 या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर संशयितांच्या वतीने ऍड. संग्राम देसाई, ऍड. सुहास साटम यांचा युक्तिवाद कनेडी येथील राड्यात दोन वेगवेगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संजना संदेश सावंत, यांच्यासह संशयित आरोपीना अटकपूर्व जामीन मंजूर…

आचरेत बॅ. नाथ पै सेवांगण मालवण आणि सानेगुरुजी कथामाला मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने पूज्य साने गुरुजी यांची ७३वी पुण्यतिथी साजरी

केंद्रशाळा आचरे नं१ च्या स्व.वसंतराव आचरेकर रंगमंचावर पूज्य साने गुरुजी यांची ७३वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मालवण आणि बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या संयुक्तपणे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकास…

सावंतवाडी तहसीलदार पदी श्रीधर पाटील यांची नियुक्ती

सावंतवाडी प्रतिनिधि सावंतवाडी तहसीलदार पदी श्रीधर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे श्रीधर पाटील यांनी यापूर्वी सावंतवाडीचे प्रभारी तहसीलदार म्हणून काम पाहिले होते त्यानंतर या ठिकाणी तहसीलदार म्हणून अरुण पुढे यांच्याकडे कार्यभार देण्यात आला होता ते सहा महिन्याच्या प्रशिक्षण कालावधी…

error: Content is protected !!