आपुलकी , प्रेम स्नेहमेळावाने वृद्धींगत होते – प्रविण कोल्हे, पोलिस निरीक्षक

स्नेहमेळावा हे एक निमित्त असते. या स्नेहमेळाव्यातून एकमेकांची सुखदुःख जाणून घेता येतात . एकमेकांशी प्रेमाचे , आपुलकीचे संवाद होतात . भूतकाळातील आठवणींना उजाळा मिळतो . एक नवी उर्मी जीवन जगण्याला मिळते आणि एकमेकांबद्दलचे प्रेम , आदर , आपुलकी वाढीस लागते.…








