दोडामार्गात मातृस्पंदन उपक्रम साजरा

राष्ट्रीय मातृशक्तीचे आयोजन;लव्ह जिहाद सह अनेक विषयांवर चर्चा येथील महाराजा सभागृहात राष्ट्रीय मातृशक्तीने मातृस्पंदन उपक्रम आयोजित केला होता. दोडामार्ग तालुक्यातील विविध भागातील महिला यावेळी उपस्थित होत्या.राष्ट्रीय मातृशक्ती गोवा राज्य केंद्रीय समिती प्रमुख शुभांगी गावडे यांनी प्रास्ताविकातून लव जिहादचे गांभीर्य स्पष्ट…