माझा मच्छीमार बांधव दर्याच्या तुफानाला… येणार्या संकटांना सामोरे जातो ;याच कष्टकरी समाजाने हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले – सुनिल तटकरे

जयंत पाटील तुम्ही नितीमत्ता, राजकारण आणि अक्कल आम्हाला शिकवू नका;तुम्ही लोकसभेत पक्षाला हद्दपार केला आहात… रेवदंडा येथे कोळी महासंघाचा भव्य जाहीर मेळावा पार… अलिबाग – माझा मच्छीमार बांधव दर्याच्या तुफानाला… येणार्या संकटांना सामोरे जावून पुन्हा त्याच ताकदीने उभा राहतो. सर्वाधिक…








