नारायण राणे यांच्या विजयासाठी मसूरेत ग्रामदैवत भरतेश्वराचरणी साकडे…

मसुरे – केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नारायण राणे यांच्या विजयासाठी मसुरे गावातील भाजप आणि युतीमधील पक्षातील कार्यकर्त्यांनी मसरे गावचे ग्रामदैवत श्री देव भरतेश्वरचरणी प्रार्थना करून विजयाचे साकडे घातले. यावेळी मसुरे देवस्थान प्रमुख श्री…

नागवे मध्ये नारायण राणे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागेश्वर मंदिरातून केला प्रचाराचा शुभारंभ लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर नागवे भाजप कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांनी नागेश्वर मंदिर नागवे येथे प्रचाराचा नारळ फोडून भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ कमळ या निशाणी समोरील बटण दाबुन मतदान करण्याबाबत आवाहन करत प्रचाराला सुरुवात केली…

कडाक्याच्या उन्हातही प्रचार करणारे निष्ठावंत शिवसैनिक हीच शिवसेनेची ताकद

आमदार वैभव नाईक यांचे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद कणकवली प्रतिनिधी

कुरंगवणे गोठणकरवाडी येथे नारायण राणे यांचा प्रचार सुरु

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचे उमेदवार नारायण राणे यांचा कुरंगवणे गोठणकर वाडी येथे प्रचार सुरु करण्यात आला असून कार्यकर्ते मोठ्या मेहनतीने उन्हातन्हातून लोकांच्या भेटी घेऊन, घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत. यावेळी माजी जिल्हा परिषदेचे वित्त आणि बांधकाम सभापती -बाळा जठार साहेब,…

दारिस्ते बौद्धवाडीत पाणीपुरवठयासाठी संदेश सावंत यांचा पुढाकार

स्वखर्चाने दिला 15 हजारांचा पाईप;लोकांची पाणी टंचाई ची गैरसोय केली दूर सध्या च्या उन्हाळ्यात उष्मावाढिने लोकं अक्षरशः हैराण झाली आहेत. त्यातच काही ठिकाणी तर पाणी टंचाई ची समस्या देखील वाढत आहे, कणकवली तालुक्यातील दारिस्ते बौधवाडी येथील लोकांना देखील पाणी टंचाई…

हुंबरट गावातून नारायण राणेंना मताधिक्य देणार!

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी घेतली मुस्लिम समाजाची भेट हुंबरट मध्ये प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यानी कणकवली तालुक्यातील गाव हुबरट येथे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे साहेब यांच्या प्रचारार्थ बैठक घेतली. यावेळी ग्रामस्थांनी नारायण राणे यांना प्रचंड…

नारायण राणेंच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक साकेडी मध्ये

मुस्लिमवाडीतील ग्रामस्थांची भेट घेत केली चर्चा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कणकवली तालुक्यातील साकेडी येथे महायुतीचे लोकसभा उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ साकेडी – मुस्लिमवाडी मधील ग्रामस्थांची बैठक घेतली. त्यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक…

“या” कारणासाठी शिरवल गावामध्ये राजकीय पक्षांना ग्रामस्थानी केली बंदी!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील “तो” बॅनर ठरतोय लक्षवेधी कणकवली तालुक्यापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेला शिरवल गावातील मुख्य रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. ३० वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आलेला हा रस्ता आता मात्र शेवटच्या घटका मोजत आहे. रस्त्याचे काम सुरू होईल या…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंदर येथे पोलीस संचलन

आचरा–अर्जुन बापर्डेकरलोकसभा निवडणुकीत मतदारांनी निर्भय पणे मतदान करावे. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या दृष्टीने पोलीस उपविभागिय अधिकारी घनश्याम आढाव यांच्या उपस्थितीत चिंदर वड ते त्रिंबक टेंब दरम्यान सोमवारी सायंकाळी पोलीस संचलन करण्यात आले. यावेळी आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस…

प्रतिबंधित पान मसाला, तंबाखूजन्य पदार्थ आढळून आल्या प्रकरणी कासार्डे येथील एकाला जामीन

संशयीताच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद महाराष्ट्र प्रतिबंधीत असलेला सुमारे ४६ हजार रुपये किंमतीचा पानमसाला, गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ आढळून आल्याप्रकरणी अटकेत असलेल्या कासार्डे दक्षिण गावठाण येथील आदिनाथ महावीर कराडे याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड…

error: Content is protected !!