रस्त्यावरील निराधार वंचितांसाठीच्या कार्याला सहाय्य हेच परमेश्वर प्राप्ती व पुण्याचे कार्य आहे……प्रदिप दळवी, अध्यक्ष, बाल गोपाळ मंडळ , श्री श्रध्दास्थान गणेश मंदिर -अंधेरी

बाल गोपाळ मंडळ , श्री. श्रध्दास्थान गणेश मंदिर कडून जीवन आनंद संस्थेस जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य सहार पी.अँण्ड टी.काँलनीतील रहिवाशांचे वंचित निराधार बांधवांसाठी महत्वाचे योगदान ” जीवन आनंद संस्थेचे कार्यकर्ते रस्त्यावरील निराधार वंचित बांधवांच्या सेवेचे मानवतेचे कार्य करीत आहे. या कार्याला…

मोफत-माफक दरात धान्य, आश्वासनांचा खैरातींमुळे देशातील शेतकरी, व्यापारी, कारखानदार आदी वर्ग नेस्तनाबूत होत आहे

शेती-बागायतींसाठी मजूरच मिळत नसल्याने अन्नधान्यांची टंचाई भेडसविणार देशाची अधोगतीकडे वाटचाल -भाई चव्हाण कणकवली – मतांच्या बेगमीसाठी भारतातील ८० कोटी नागरिकांना मोफत अथवा माफक दरात धान्य, गरीबी उच्चाटनाच्या नावाखाली सत्ताधार्यासह, विरोधकांकडून विविध प्रकारच्या आश्वासनांची खैरात आदी कारणांमुळे सद्या शेतकरी, व्यापारी, कारखानदार…

‘ए’ यादीतील मतदारांना प्रत्येकी २ हजार रु, ‘बी’ यादीतील मतदारांना १ हजार रु. आणि ‘सी’ यादीतील मतदारांना पाचशे रु.

भाजपने, ए, बी, सी अशा याद्या करून मतदारांचा ठरविला दर ; दिवसाढवळ्या पैशांचे वाटप गद्दार आमदार पन्नास खोक्यांसाठी विकले गेलेत पण कोकणची स्वाभिमानी जनता पैशाला कधीच विकली जाणार नाही…!!! आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला विश्वास

निवडणूकीच्या तोंडावर बदनाम करण्याची व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे;त्या’ प्रकरणाशी माझा सुतराम संबंध नाही – सुनिल तटकरे

संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला असून प्रचंड उत्साह मतदारांच्या मनात पहायला मिळत आहे;४ जूनला विजयाची पुनरावृत्ती होणार… अलिबाग – आज ‘कृषीवल’ दैनिकात जे काही छापून आले आहे ‘त्या’ प्रकरणाशी माझा सुतराम संबंध नाही. केंद्रीय यंत्रणांनीच हे सर्व स्पष्ट केले असताना निवडणूकीच्या…

उज्वल भविष्यासाठी दादांच्या पाठीशी राहूया!

पंढरीनाथ मसुरकर यांचे आवाहन… ना.नारायण राणे व्हिजन असलेले नेते मसुरे(प्रतिनिधी) : कोकणचे भाग्यविधाते असा ज्यांचा उल्लेख केला जातो असे लाडके नेते केंद्रीयमंत्री नारायण राणे लोकसभेसाठी निवडणूकीच्या रिंगणात आहेत. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता कोकणच्या भल्यासाठी सर्वांनी ना नारायण राणे…

कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी मानवता विकास परिषद नारायण राणे यांच्या पाठीशी…… संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत

मसुरे प्रतिनिधी – कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य अशी मानवता विकास परिषद या संस्थेचा भारतीय जनता पक्षाचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्री नारायण राणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असून याबाबत भविष्यातील कोकणच्या सर्वांगीण विकासाचे निवेदन या संस्थेचे…

हरकुळ धरणाचे पाणी जानवली नदीपात्रात सोडा!

साकेडी ग्रा. प. सदस्य दिगंबर वालावलकर यांची मागणी नदीपात्र सुकल्यामुळे नळयोजना पडल्या बंद जानवली नदीपात्र कडाक्याच्या उन्हामुळे पुरते सुकून गेले असून गेले काही दिवस नदीपत्रालगतच्या नळ योजना देखील पूर्णता बंद झाल्या आहेत. नदीपात्रा लागत असलेल्या नळ योजनेच्या विहिरीना पाणी नसल्याने…

मतदारांना हजार रुपयांना विकत घेऊ पाहणाऱ्या भाजपची पैशांची मस्ती कोकणच्या सुज्ञ मतदारांना जिरवावीच लागेल…!

‘सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता’ हीच भाजपची निवडणूक रणनीती….!! गद्दार आमदार पन्नास खोक्यांसाठी विकले गेलेत पण कोकणची स्वाभिमानी जनता हजार रुपयांसाठी विकली जाणार नाही…!!! आमदार वैभव नाईक यांचे मतदारांना आवाहन…

एक नारी सबपे भारी

माजी जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांची नारायण राणे यांच्या प्रचारात बाजी ६१ बैठका घेत मतदारांशी साधला संवाद रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकी चे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी आपल्या कणकवली विभागात रात्रंदिवस मेहनत केली…

सावंतवाडीच्या माजी नगराध्यक्षांना श्रीधर नाईक खुन खटल्यातील प्रमुख आरोपीकडून धमकी…!

दहा वर्षांपूर्वी राजकीय दहशतवादविरोधात आवाज उठवणाऱ्या दिपक केसरकरांची दातखीळ बसली का…? आमदार वैभव नाईक यांचा खळबळजनक गौप्यस्फोट… सावंतवाडीच्या माजी नगराध्यक्षांनी महाविकास आघाडीच्या प्रचारात जोरदार मुसंडी मारल्यामुळे श्रीधर नाईक खुन खटल्यातील प्रमुख आरोपीमार्फत त्यांच्या राहत्या घरी घुसून त्यांना धमकी देण्यात आली.…

error: Content is protected !!