“सेवा सहयोग फाऊंडेशन (ठाणे) तर्फे जि. प. प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्याना शैक्षणिक संच वाटप……

गव्हाणे ग्रामविकास मंडळ (मुंबई) यांनी केलेला पाठपुरावा व त्यांच्या प्रयत्नांना सेवा सहयोग फाउन्डेशन करून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद तसेच मैत्री ग्रूप (रसिका गवाणकर, दिपक पाष्टे, किशोर शेलार, विलास पतयाण, प्रकाश भागावडे, राजेंद्र जाधव,वैशाली शेलार, प्रतिभा पवार, सरिता शेलार) यांच्या प्रयत्नांमुळे जि.…







