भंडारी समाज बांधवांनी एकजूट कायम ठेवावि!

भंडारी महासंघाचे अध्यक्ष मामा माडये यांचे प्रतिपादन कट्टा येथे भंडारी समाजाच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद भंडारी समाज एकत्रित करून पुन्हा नव्याने समाजाला उभारी देणारे व मेळावा यशस्वी करण्यासाठी धडपड करणारे समाज बांधव मंगेश माडये, निलेश हडकर, सुरेश कांबळी, मामा बांदिवडेकर, प्रदीप…

प्रसिद्ध उच्चविद्याविभूषित युवा व्याख्याते व सीमाशुल्क अधिकारी, सत्यवान रेडकर यांचे ४ मे २०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विलवडे (बांदा) येथे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान

कोकणातून प्रशासकीय अधिकारी व्हावेत यासाठी निरंतर व्याख्यानांचा झंजावात निर्माण करून प्रशासकीय अधिकाऱ्यांचे गाव निर्माण करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र, तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, प्रसिद्ध उच्चविद्याविभूषित युवा व्याख्याते व सीमाशुल्क अधिकारी, श्री. सत्यवान रेडकर यांचे ४ मे २०२३ रोजी…

घोडावत विद्यापीठा कडून धरणग्रस्त भागात शालेय साहित्यांचे वाटप

कोल्हापूर : संजय घोडावत विद्यापीठचा सामाजिक उपक्रम ‘सौजन्याची वारी आली आपल्या दारी’ अंतर्गत धरणग्रस्त वसाहत कागल येथील श्री. स्वामी समर्थ विद्यामंदिर येथे शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी कागल तालुका कला, क्रीडा, शिक्षण व सांस्कृतिक मंडळाचे संचालक अमेय जोशी हे उपस्थित…

कणकवली नगराध्यक्षांचे काम राज्यात आदर्शवत!

आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत ची लोकाभिमुख वाटचाल माजी खासदार निलेश राणे यांचे गौरवउद्गार कणकवलीतील बॉक्स क्रिकेट, फुटबॉल स्टेडियमचे व एलईडी स्वागत बोर्डाचे लोकार्पण कणकवली नगरपंचायतने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात कुठे राबवले गेले नाहीत असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आपला वेगळा…

कुडाळ एमआयडीसीत आग

कुडाळ ; कुडाळ एमआयडीसी येथील बलून कंपनीच्या बाजूला असलेल्या प्लॉट नंबर डी -४ मध्ये आज दुपारी ३ वाजता अचानक आग लागली. या आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. यावेळी तेथील ग्रामस्थ अजित मार्गी यांनी ही आग विझवण्यास मदत केली.…

तर राणेंची लफडी बाहेर काढू!

ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख अतुल रावराणेंचा इशारा आमदार नितेश राणेंवर सडकून टीका आमच्या नेत्यांवर यापुढे राणेंनी आरोप केले तर सगळी लफडी बाहेर काढू. तसेच कोकणात यापुढे तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही. आ. नितेश राणे यांनी कोकणातील विकासाचे मुद्दे सोडून रोज…

सामाजिक कार्यात उद्योजक बंडया परब याचे कार्य मोलाचे !अभिनेते संजय खापरे

तळवडे येते बंड्या परब मित्रमंडळ आयोजित कार्यक्रम वेळी व्यक्त केलं मत सावंतवाडी प्रतिनिधि आज कलावंताच्या गुणांचा विकास होण्यासाठी रसिकवर्ग याच सहकार्य महत्वाचे असते .तळवडे गावातील सामाजिक युवा कार्यकर्ते बंड्या परब याचे सामाजिक, सांस्कतिक क्षेत्रात मोलाच सहकार्य असते असे मत नाट्य…

भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून आमदार नितेश राणे यांचे कौतुक

खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तरादाखल केलेल्या टीकेचे केले समर्थन आमदार नितेश राणे यांनी आरोप केला आहे की उद्धव ठाकरे आजारी होते तेव्हा आदित्य ठाकरे यांनी बैठका घेतल्या.मुख्यमंत्री होण्यासाठी आदित्य ठाकरे यांना महाविकास आघाडीने विरोध केल्यामुळे माघार घेतली. नितेश राणे कधी…

अखेर जानवलीतील साईसृष्टी नजीक ट्रान्सफार्मर चे काम मार्गी

आमदार नितेश राणे यांनी या ठिकाणच्या नागरिकांना दिला होता शब्द सरपंच अजित पवार यांनी केला शुभारंभ कणकवली तालुक्यातील जानवली साईसृष्टी या ठिकाणी गेली काही वर्षे ट्रान्सफॉर्मर बसवण्याबाबत या ठिकाणच्या नागरिकांकडून मागणी केली जात होती. आमदार नितेश राणे यांनी याबाबत या…

डिगस सुर्वेवाडी येथे १ मे रोजी विविध कार्यक्रम

दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन कुडाळ :डिगस सुर्वेवाडी येथील श्री भवानी माता मंदिर येथील श्री भवानी मातेचा वर्धापन दिन सोहळा सोमवार दि. १ मे २०२३ रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.यानिमित्त जयभवानी उत्कर्ष मंडळ, मुंबई व जय भवानी प्रासादिक भजन मंडळ,…

error: Content is protected !!