फोंडाघाट गावातील मंदिरात भेदभाव संपवा
शुभांगी पवार यांचे कणकवली तहसीलदार यांना निवेदन फोंडाघाट गावातील मंदिरात अनुसूचित जातींवर चालू असलेला भेदभाव संपवा असे निवेदन फोंडाघाट सरपंच याना सात महिन्यापूर्वी दिले होते. परंतु त्यावर कोणताही निर्णय झाल्याची आम्हाला माहिती आजपर्यंत मिळाली नाही. याची चौकशी करता हा अन्याय…