भाजपा आम. नितेश राणे यांची खारेपाटण येथील मतदान केंद्राला भेट

महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ च्या प्रत्यक्ष मतदानाला आज सकाळपासून सुरवात झाली असून कणकवली देवगड व वैभववाडी विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टी पक्षाचे महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांनी आज खारेपाटण हायस्कूल येथील मतदान केंद्र क्र.१९९/२६८ व…

दोन्ही मुलगे मंत्री झाले तर माझ्यासारखा भाग्यवान वडील मीच!

खासदार नारायण राणे यांचे मतदानानंतर उद्गार वरवडे येथे मूळ गावी केले मतदान कणकवली मतदारसंघातून नितेश राणे व कुडाळ मालवण मतदारसंघातून निलेश राणे हे मोठे मताधिक्याने विजयी होतील. असा दावा करत असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना दोन्ही मुलगे मंत्री झाले…

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४ टक्के मतदान

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात सरासरी १८.१४ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे… अहमदनगर – १८.२४ टक्के,अकोला – १६.३५ टक्के,अमरावती – १७.४५ टक्के,…

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित नाईक यांनी कुटुंबीयांसमवेत बजावला मतदानाचा हक्क

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी पत्नी सौ.हुमेरा नाईक, मुलगी इकरा नाईक यांच्या सहित मतदानाचा हक्क बजावला. यावेळी ,पुतण्या अली नाईक हा भावी मतदार देखील उपस्थित होता.

महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

कुटुंबीयांसह रांगेत राहून केले मतदान कणकवली विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी आज कणकवलीतील मतदान केंद्रावर कुटुंबीयांसमवेत आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी समृद्धी पारकर, मुलगा सौरभ पारकर, मुलगी गांधर्वी यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.

आमदार वैभव नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

स्नेहा वैभव नाईक यांनी देखील बजावला मतदानाचा हक्क कुडाळ मालवणचे महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वैभव नाईक यांनी कणकवलीत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी स्नेहा वैभव नाईक देखील उपस्थित होत्या. जनतेसोबत रांगेत राहून त्यांनी हा हक्क…

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला कणकवली शिवसेना शहरप्रमुख प्रमोदशेठ मसूरकरांचा तडकाफडकी राजीनामा

निवडणुकीच्या आदल्या दिवशी राजीनामा दिल्याने शिवसेना शिंदे गटात खळबळ पक्षाचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपनेते यांच्याकडे दिला राजीनामा कणकवली शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख प्रमोदशेठ मसूरकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी आपला कणकवली शहर प्रमुख पदाचा राजीनामा पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडे…

शिडवणे येथील शिवसेना (UBT)पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजप पक्षात प्रवेश

तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या उपस्थित केला पक्ष प्रवेश कणकवली तालूक्यातील शिडवणे या गावात भाजप पक्षाने शिवसेना (UBT)या पक्षाला खिंडार पडले असून शिडवणे या गावातील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या युवा सेना कार्यकर्त्यांनी काल सोमवारी भाजप तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर…

महाविकास आघाडीचे उमेदवार आ. वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ पोईप बाजारपेठत कार्यकत्याची प्रचार रॅली

महाविकास आघाडीचे उमेदवार आ. वैभव नाईक यांच्या प्रचारासाठी पोईप येथील आज सांय ४ वाजता उबाठा च्या कार्यकर्त्यांनी युवासेना उपजिल्हा प्रमुख पंकज वर्दम यांच्या नेतृत्वाखाली पोईप बाजारपेठ येथे जोरदार शक्ती प्रर्दशन करीत प्रचार रॅली काढली. त्यावेळी प्रत्येक घरोघरी जाऊन भेट देऊन…

error: Content is protected !!