कणकवलीत भटक्या कुत्र्यांचा रेडकावर जीवघेणा हल्ला

कणकवलीत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला मुख्याधिकारी या प्रकरणी लक्ष देतील काय कणकवली शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सध्या वाढला असून गेली काही दिवस भटक्या कुत्र्यांनी शहरवासीय त्रस्त झाले असतानाच आज कणकवली टेंब वाडी परिसरात म्हशीच्या रेडकू वर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत…

पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर याना चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या वतीने नृत्य सन्मान विशेष पुरस्कार कुडाळ येथे प्रदान ..

नृत्य क्षेत्रातील गेल्या २० वर्षातील भरीव कामगिरीची दखल मसुरे – नृत्य क्षेत्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य शासनमान्य असलेली ‘चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ’ या संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे गावचे सुपूत्र पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्री दत्तप्रसाद पेडणेकर यांच्या नृत्य कार्यक्रम…

केंद्र प्रमुख सुगंधा केदार गुरव यांना सेवानिवृत्तीपर सन्मान

आचरा–अर्जुन बापर्डेकर सुगंधा केदार गुरव. केंद्रप्रमुख केंद्र आचरे तालुका मालवण या केंद्रप्रमुख पदावरून सेवानिवृत्त झाल्या. यानिमित्ताने केंद्रशाळा आचरे नंबर एक येथे शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक वर्गातर्फेशाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर,यांच्या हस्ते सत्कार करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.. यावेळी…

पळसंब लोखंडी प्लेट चोरी प्रकरणी तातडीने तपासाची मागणी

माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी दिली होती आचरा पोलीस सस्टेशनला तक्रार पळसंब येथील बंधाऱ्याच्या १८प्लेट १९मार्चला चोरीस गेल्याची तक्रार आचरा पोलीस स्टेशनला देण्यात आली होती. याबाबत अजून पर्यंत चोरीचा छडा न लागल्याने मंगळवारी सायंकाळी माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर आणि पळसंब…

डांगमोडे येथील जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धत पुरुषांच्या गटात जय मानसीश्वर वेंगुर्ला व निमंत्रित महिलांच्या स्पर्धेत जय गणेश मालवण महिला संघ विजेता

मसुरे डांगमोडे येथे सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने आणि नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या गटामध्ये जय मानसीश्वर वेंगुर्ला संघाने शिव दैवत नेरूळ कुडाळ कबड्डी संघाचा पराभव करून अंतिम विजेतेपद पटकाविले. शिवदैवत नेरूळ कुडाळ…

मसुरे या नावासाठी नवतरुण मित्र मंडळ चांदेर यांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

गेली पाच वर्ष मसुरे डांगमोडे ग्रामपंचायतच्या विभाजनानंतर मूळ मसुरे डागमोडे ग्रामपंचायतचे नाव प्रशासनाने ग्रामस्थांची मागणी नसतानाही मर्डे ग्रामपंचायत असे केले. प्रशासनाच्या या चुकीचा फटका मसुरे या नावाला बसला आहे. याबाबत येथील ग्रामस्थांनी प्रशासन दरबारी तसेच सर्वपक्षीय राज्यकर्ते यांच्याकडे या ग्रामपंचायतीचे…

“गाबीत समाजाच्या शिमगोत्सव” लोककलेला शासन मान्यता मिळावी

जिल्हाध्यक्ष श्री.चंद्रशेखर उपरकर यांची मागणी कणकवली – पारंपारिक होळी सणाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील बहुसंख्य गावातील गाबीत समाजाच्या वाड्यातून वेगळ्याप्रकारचा पासून शिमगोत्सव साजरा केला जातो.संभाजी महाराजांच्या काळा पासून परंपरागत चालत आलेल्या या लोककलेचा समावेश शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या लोककलाना देण्यात…

व्हेल माशाच्या उलटी संदर्भात मच्छीमारांचा नाहक छळ थांबवा

पालकमंत्री श्री रविंद्र चव्हाण आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे लक्ष वेधणारदोन आठवड्यापूर्वी व्हेल माशाच्या तस्करी संदर्भात मालवण किनारपट्टीवरून चार संशयतांना सांगली- मिरज पोलिसांनी अटक केली होती. यावेळी 19 कोटी रुपयाची 19 किलो उलटी संशयीतांकडून जप्त करण्यात आली असा दावा…

परभणी लोकसभेसाठी राजेश विटेकर तर अकोल्यासाठी संदीप पाटील यांच्यावर समन्वयक पदाची जबाबदारी…

मुंबई – परभणी आणि अकोला लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी ‘समन्वयक’ पदाची नियुक्ती केली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघासाठी प्रदेश उपाध्यक्ष राजेश विटेकर तर अकोला मतदारसंघासाठी संदीप पाटील यांच्यावर समन्वयक पदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी…

लोकसभा निवडणूक संदर्भात नोडल अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

सर्व यंत्रणांनी आपआपसात समन्वयन ठेवुन जबाबदारी पार पाडावी जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे सिंधुदुर्गनगरी – लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नोडल अधिकारी म्हणून निवडणूकीच्या विविध टप्प्यांवर जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. प्रत्येक नोडल अधिकाऱ्यानी समन्वय ठेवून दिलेल्या जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे…

error: Content is protected !!