वैभववाडी न. पं. मधील ठाकरे गटाचे नगरसेवक रणजीत तावडे यांचा भाजपात प्रवेश

विधानसभा निवडणुकीनंतरही आमदार नितेश राणे यांचा वैभववाडीत ठाकरे सेनेला दे धक्का बाबा तावडे,अभिजित तावडे यांनीही घेतला भाजपचा झेंडा हाती आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज ओम गणेश निवासस्थानी भारतीय जनता पार्टीत हा पक्ष प्रवेश पार पडला. आम. नितेश राणे यांनी…








