पालकमंत्री नितेश राणे शुक्रवारी ३१ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शुक्रवारी ३१ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.यावेळी ते नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

रामगड किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठान सिंधुदुर्गची श्रमदान मोहिम

अनेक वर्षांपासून साचलेला मातीचा थर काळजीपूर्वक हटवला दुर्गवीर प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाने रामगड किल्ल्यावर श्रमदान मोहीम राबवली होती. या मोहिमेत गडाच्या मुख्य दरवाज्याच्या देवडीजवळील भागातील अनेक वर्षांपासून साचलेला मातीचा थर काळजीपूर्वक काढण्यात आला. या कामादरम्यान कित्येक वर्षे पूर्णपणे मातीत गाडली गेलेली…

योग प्रात्यक्षिके सादर करत साजरी केली गुरुपौर्णिमा योगशिक्षक अशोक कांबळी यांचा अनोखा उपक्रम

गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने मामा पेडणेकर यांचे घराच्या गच्चीवर योग वर्गाचे आयोजन करण्यात आले.योगशिक्षक अशोक कांबळी यांनी सर्वांचे स्वागत करून गुरूपौर्णिमेच्या दिवसाचे महत्त्व सांगितले. योगगुरू भगवान शंकर आणि महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.योग साधक गोपाळ खेडेकरसर यांनी महर्षी व्यास यांच्या…

कलमठमध्ये स्वतंत्र फीडरच काम त्वरित पूर्ण करा;अन्यथा उपोषण

महावितरणच्या अधिकाऱ्यांना ग्रा. प . सदस्य धीरज मेस्त्री यांचा इशारा महावितरणकडून कलमठ गावात स्वतंत्र नवीन फीडरचे काम करण्यात येत आहे. सदर काम हे कासवगतीने सुरू आहे. तसेच गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. परिणामी ग्रामस्थांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.…

श्री विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्ट पळसंबचे समाजभान…!

आषाढी एकादशी निमित्त संकलन केलेल्या कपड्यांचे सविता आश्रम पणदुर येथे केले दान आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्ट पळसंबने वापरण्या योग्य कपडे देवस्थान ट्रस्टकडे ग्रामस्थांनी संकलित करावे आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. हे संकलित केलेले कपडे श्री…

बांधकाम कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी संघटना ठाम – बाबल नांदोसकर

शासनाकडे पाठपुरावा करणार : बांधकाम कामगारांचे शासन दरबारी प्रलंबित असलेले अनेक प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. हे प्रश्न सोडविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघ कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे प्रतिपादन संघाचे जिल्हाध्यक्ष बाबल नांदोसकर यांनी केले.सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघाच्या…

मनसेच्या पुढाकारातून वेंगुर्ल्यात शाळांमध्ये वह्या व वॉटर बॉटलचे वाटप

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील विविध मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गोरेगाव विभाग सचिव घनश्याम परब यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले, तर मनसे वेंगुर्ला शहरचे डॉ. अभि वनकुद्रे यांच्या…

स्पर्धेत टिकण्यासाठी शासकीय नियमांची काटेकोर पालन करणे आवश्यक –राजू जठार

संपूर्ण महाराष्ट्रात अन्नसुरक्षा प्रशिक्षण पुर्ण करणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला जिल्हा ठरणार आहे. याचे सर्व श्रेय अन्न प्रशासन अधिकारी, महासंघ, तालुका ,ग्रामीण व्यापारी संघटनांच्या प्रयत्नांना जाते. बदलत्या धोरणानुसार आपणास स्पर्धेत टिकण्यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या नियमांची काटेकोर पालन करुन व्यवसाय केल्यास…

कणकवली येथील रविराज कोरल हाउसिंग सोसायटीच्या अध्यक्षपदी अर्जुन बापर्डेकर तर सचिव पदी डॉ. संदीप पाचकुडे

कणकवली बांधकरवाडी येथील नव्यानेच नोंदणी झालेल्या रविराज कोरल सह.हाऊ.को.ऑप.सोसायटीच्या अध्यक्षपदी उपस्थित सर्वानुमते अर्जुन बापर्डेकर यांची निवड करण्यात आली.तर उपाध्यक्षपदी प्रशांत राणे यांची निवड झाली.सचिवपदी डॉ संदीप विठ्ठल पाचकूडे,सहसचिव सौ विनिता विश्वनाथ डेगवेकर,खजिनदारपदी विनायक चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.सदस्पदी उदय…

कोमसाप मालवणच्या ‘नमन नटवरा’ने जपला सांस्कृतिक वारसा

पं. पंडित प्रसाद सावकार यांना भावपूर्ण श्रद्धांजली कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) मालवण शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘नमन नटवरा’ हा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच आचरे येथील मातोश्री मंगल कार्यालयाच्या रंगमंचावर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाने जणू मराठी संगीत…

error: Content is protected !!