वैभववाडीत उबाठा सेनेला धक्का

लोरेचे माजी सरपंच नाना रावराणे यांच्यासह बूथप्रमुख सत्यजित रावराणे भाजपात दाखल लोरे नं. २ येथील उबाठा सेनेचे बूथप्रमुख सत्यजित रावराणे आणि नाना रावराणे यांनी बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे उबाठा…








