महिलेवर अत्याचारप्रकरणी सौरभ बर्डेला सशर्थ जामीन मंजूर

संशयित आरोपीच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद घटस्फोटीत महिलेला लग्नाचे वचन देऊन वेळोवेळी शारिरीक अत्याचार करून गर्भपात करण्यास भाग पाडल्या प्रकरणी येथील सौरभ बाबुराव बर्डे याला अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश व्ही. एस. देशमुख यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन…

श्री देव गांगो – रवळनाथ मंडळ शिडवणे आयोजित भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धेचा शुभारंभ संपन्न

शिडवणे गावात प्रथमच राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धेचे आयोजन बैलगाडा शर्यत बघण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी कणकवली तालुक्यातील शिडवणे या गावी प्रथमच येथील श्री देव गांगो – रवळनाथ मंडळ शिडवणे यांच्यावतीने मंगळवार दी.२५ फेब्रुवारी २०२५ रोजी भरविण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय…

एल.ई.डी. मासेमारी प्रकरणी आचरा येथे नौका जप्त

जप्त नौका देवगड बंदरात दाखल दि. २५ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास आचरा किनाऱ्याजवळील सागरी हद्दीत अनधिकृत एल.ई.डी. मासेमारी करणाऱ्या नौकेवर कारवाई करण्यात आली. मत्स्य व्यवसाय परवाना कक्ष, देवगडचे सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी श्री. पार्थ तावडे व त्यांच्या पथकाने नियमित गस्त…

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघेजण निर्दोष

संशयितांच्या वतीने ॲड. उमेश सावंत, ॲड. उल्का पावसकर यांचा युक्तिवाद घोणसरी येथील बांधकाम व्यावसायीक संजय जगन्नाथ पडवळ यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून फोंडाघाट येथील अजित राधाकृष्ण नाडकर्णी, दत्ताजी सुरेश चव्हाण यांची अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश व्ही. एस. देशमुख यांनी…

अनंत पिळणकर, देवेंद्र पिळणकर यांच्यावरील हद्दपारीच्या कारवाईमुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक

शिवसेना शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांची भेट घेत केला तीव्र निषेध पुष्पगुच्छ देत प्रांताधिकार्‍यांचे केले उपरोधीक अभिनंदन

कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा – भव्य दिव्य लेझर शोचे आयोजन

बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या सौजन्याने यंदाच्या कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेमध्ये भाविकांसाठी भव्य दिव्य लेझर शो आयोजित करण्यात आला आहे. शिवतांडव व बीम शो हे दोन प्रकार यात्रेच्या निमित्ताने भाविकांना अनुभवता येणार आहेत,…

दोडामार्ग येथे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पालकमंत्र्यांकडून तातडीने दखल

दोडामार्ग-तिलारी भागात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा, तातडीने अहवाल पाठवा पालकमंत्री नितेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना दोडामार्ग तालुक्यातील तिलारी परिसरात रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानाची सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी तातडीने दखल घेतली…

शिवकालीन संस्कृतीचे संवर्धन : ‘श्रावणी कंप्युटर’ संस्थेचे युवा पिढीला आव्हान!

महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ले हे आपल्या गौरवशाली परंपरेचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहेत. या किल्ल्यांचे जतन आणि स्वच्छता राखणे ही काळाची गरज बनली आहे. या उद्देशाने छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) आणि MKCL चे अधिकृत केंद्र श्रावणी…

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर सिंधुदुर्गातून एक वर्षासाठी हद्दपार

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या दोन पदाधिकाऱ्यांची एक वर्षासाठी सिंधुदुर्गातून हद्दपार युवक अध्यक्ष देवेंद्र अनिल पिळणकर यांच्यावरही हद्दपारीची कारवाई राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कणकवली तालुका अध्यक्ष अनंत गंगाराम पिळणकर तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र अनिल पिळणकर…

हजारो हात एकवटले रामेश्वर श्री क्षेत्र कुणकेश्वर भेटीच्या तयारीत

इनामदार श्री देव रामेश्वरची स्वारी श्रींच्या हुकूमाने ३९वर्षानी श्री क्षेत्र कुणकेश्वर महास्थळास शाहीभेटीसाठी महाशिवरात्र दिनी पारंपरिक वाटेने प्रस्तान करणार आहे.यासाठी वाटा साफसफाई, डागडुजी करण्यासाठी आचरा ग्रामस्थांसोबत त्या त्या भागातील गावातील ग्रामस्थही सहकार्यास पुढे आले आहेत.कुणकेश्वर भेटीच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार…

error: Content is protected !!