कणकवली शहरात उघड्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई होणार

कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील यांची माहिती कणकवली शहरातील बाजारपेठ भागातील व्यापाऱ्यांनी आपल्या व्यवसायातून निर्माण होणारा कचरा सार्वजनिक/खाजगी जागेत कचरा फेकता किंवा ठेवता कामा नये. स्वत:च्या जागेत ठेवावयाचा आहे. सदर कच-याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्याकरिता नगरपंचायतीने दोन भागात ओला व सुका…








