नाटळ तळेवाडी येथील कुलस्वामिनी श्री भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव मंगळवार २० मे रोजी

कणकवली तालुक्यातील नाटळ तळेवाडी येथील जागृत देवस्थान असलेल्या भवानी स्थानात कुलस्वामिनी श्री भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव मंगळवार दि. २० मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमानी यावर्षी साजरा होत आहे.सह्याद्री च्या कुशीत उगम पावलेल्या नदी तिरावर असलेल्या निसर्गरम्य अशा…








