कलमठ गावातील अंगणवाडी सेविका, आशा व आरोग्य सेवकांनी बांधला बंधारा

ग्रामपंचायत कलमठ ग्रामसभेत गावातील महिला कर्मचाऱ्यानी गावात जलसंवर्धन हेतूने वनराई बंधारा बांधण्याचा संकल्प केला.आज कलमठ मुस्लिमवाडी येथील पिराच्या सान्यावर महाकाय बंधारा बांधला. यावेळी विभावरी कांबळे, ज्योत्स्ना गुडेकर, प्राची पवार, पुजा हुन्नरे, शर्मिला चव्हाण, राजश्री शिर्के ,सुनिता पाटकर,मनिषा पवार,सुजाता खाजणवाडकर अंगणवाडी…

सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात लायन्स क्लबचे उल्लेखनीय काम-वैभव नाईक

vलायन्स क्लब कुडाळच्या लायन्स फेस्टिवलला मा. आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन दिल्या शुभेच्छा

“माकड पकड मोहीम” राबविण्याबाबत वनविभागाने कार्यवाही करा

हरकुळ बुद्रुक येथील राजू पेडणेकर यांच्यासह ग्रामस्थांची मागणी गेली अनेक वर्षे हरकुळ बुद्रुक गावामध्ये वस्तीत घुसून माकड त्रास देत आहेत, नारळ, सुपारी,फणस,केळी,काकडी, भाजीच्या फळांचे वेलं,तसेच फळ झाडें असणाऱ्या लोकांचे या माकडानी खूप नुकसान केले आहे,खाऊन आणि नासधूस करून खूप नुकसान…

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायांच्या अध्यक्षपदी ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर यांची निवड

कार्याध्यक्ष पदी संतोष राऊळ,सचिव गणपत घाडीगावकर,खजिनदार मधुकर प्रभू गावकर निवड उपाध्यक्षपदी राजू राणे, रामचंद्र कदम यांची निवड सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग या रजिस्टर संस्थेची पुढील तीन वर्षासाठी जी जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या अध्यक्षपदी ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर…

साहित्य संगीत मित्र मंडळाचे मैत्र – संगीत कला पुरस्कार जाहीर

गायिका नेत्रा पाचंगे – प्रभूदेसाई यांना मैत्र संगीत तर चित्रकार सुमन दाभोलकर यांना मैत्र कला पुरस्कार साहित्य संगीत कला मित्र मंडळाचे महेंद्र चव्हाण, सुभाष भंडारे यांची माहिती संगीत विशारद असून पोदार इंटरनॅशनल स्कूल कणकवली येथे संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.2007…

विद्वत्ता जातीने येत नाही तर ती गुणांनी येतेखासदार अरविंद सावंत यांचे प्रतिपादन

शंकर महादेव विद्यालय कुंभवडे प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न शंकर महादेव विद्यालय कुंभवडे, गुरुकुल या प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा संस्था अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ साहित्यिक श्री. जी.ए.सावंत सर, संस्था…

कणकवलीत भर दिवसा दुकान गळ्यात घुसून फिल्मी स्टाईलने तोडफोड

जुना भाडेकरू व मूळ मालक यांच्यातील वाद उफाळला भर दिवसा घडलेल्या प्रकाराने पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष कणकवली शहरात पटवर्धन चौकात सायंकाळच्या सुमारास एक जुना भाडेकरू व मुळ मालक यांच्यातील जुन्या वादातून तिथे असलेल्या दुकान गाळ्या मध्ये तोडफोड करण्याचा प्रकार घडला.…

मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांचा कणकवलीत ठाकरे शिवसेनेला दणका

शिवसेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते भाजपामध्ये माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली केला भाजपामध्ये प्रवेश मत्सोद्योगमंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा कणकवली शहरात ठाकरे सेनेला दणका दिला असून ठाकरे सेनेचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी ओम…

देशातील सर्व मानव एकच ही भावना युवकांमध्ये रुजवायला हवी

राष्ट्रसेवा दलाचे बाबासाहेब नादच यांचे प्रतिपादन गोपुरी आश्रमातील कोल्हापूर सेवा दलाचे प्रशिक्षक श्री कांबळे यांनी साने गुरुजींच्या ‘खरा तो एकची धर्म’ या गीतावर नृत्य सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमात वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा मधील यशस्वी स्पर्धकांना रोख बक्षीस,…

कुडाळ, आचरा मार्गे देवगड जाणारी एस. टी बस फेरी नियमित न आल्यास आंदोलन

कुडाळ आगार व्यवस्थापकांना माजी सभापती अशोक बागवे, भाजप नेते प्रकाश मेस्त्री, पळसंब सरपंच महेश वरक यांच्या वतीने निवेदन आचरा–अर्जुन बापर्डेकर विद्यार्थ्यांचे हाल होतं आहेत. यामुळे याबाबत चिंदर त्रिंबक, पळसंब लोकप्रतिनिधींनी याबाबत कुडाळ आगार व्यवस्थापक रोहीत नाईकयांचीभेट घेत गाडी नियमित न…

error: Content is protected !!