सिंधुदुर्ग जिल्हातील जन्मतः ओठ व टाळू फाटलेल्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

संकल्प प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) च्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला आहे उपक्रम ज्यांचे जन्मतः च ओठ किंवा टाळू दुभंगलेले आहेत अशा रुग्णांची ऑपरेशन स्माईल व इंगा फाऊंडेशन व्दारा केएलई शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटल, बेळगांव येथेसंकल्प प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) सहकार्याने मोफत शस्त्रक्रिया व उपचार करण्यात…

माजी आमदार प्रमोद जठार यांचा 18 एप्रिल रोजी 60 वा वाढदिवस मुंबईत साजरा होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील दिग्गज मंत्र्यांची उपस्थिती 19 एप्रिल रोजी कणकवली कासार्डे येथील निवासस्थानी देखील वाढदिवस साजरा होणार माजी आमदार प्रमोद जठार यांचा 60 वा वाढदिवस मुंबई भायखळा (पूर्व) राणीबाग येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहामध्ये 18 एप्रिल रोजी संध्याकाळी…

ग्रामसंवाद आणि जेष्ठ नागरिक भेटी उपक्रमातुन खारेपाटण पोलिसांनी जनतेशी साधला सुसंवाद

पोलीस अंमलदार-चंद्रकांत माने व पोलीस कॉनस्टेबल पराग मोहिते यांनी घेतल्या नागरिकांच्या भेटी पोलिसांच्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांमधून व्यक्त होतेय समाधान सायबर गुन्हे, विविध कायद्याची जनजागृती , नागरिकांचे हक्क आणि अधिकार, डायल 112 कॉल बाबत माहितीचे केले सखोल मार्गदर्शन खारेपाटन पोलीस दुरक्षेत्र…

एनएमएमएस परीक्षा गुणवत्ता यादीत एसएम प्रशालेचे सुयश

परीक्षा शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकार द्वारे घेण्यात आलेल्या एनएमएमएस परीक्षा 2024 ची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली या गुणवत्ता यादीत एस एम प्रशालीतील कु. राजलक्ष्मी संग्राम पाटील व कु.मैथिली सागर चव्हाण या दोन विद्यार्थिनी…

सावडाव मध्ये स्मशानभूमी रस्त्याच्या वादावरून ग्रामस्थांच्या दोन गटांमध्ये राडा

परस्पर विरोधी तक्रारी पोलिसात दाखल महिलेच्या तक्रारीनुसार विनयभंग तर विरोधी गटाच्या तक्रारीवरून मारहाणीचा गुन्हा दाखल सावडाव स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाच्या वादातून झालेल्या मारहाणी प्रकरणी परस्पर विरोधी तक्रार कणकवली पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत पोलिसात दाखल असलेल्या तक्रारीनुसार सावडाव येथील…

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे नागरिक म्हणून जगण्याची संधी -मंत्री नितेश राणे

बाबासाहेबांच्या जयंतीदिनी केले अभिवादन भारतीय घटनाकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीदिनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली बुद्धविहार येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पून अभिवादन केले. महामानव बाबासाहेबांमुळे आम्ही नागरिक म्हणून जगत आहोत असे पालकमंत्री नितेश राणे यांनी…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे युगपुरुष अनेक शतके प्रेरणा देतात

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला केले अभिवादन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने कणकवली येथील बौध्द विहार येथे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते…

५६ टक्के पगारावर एसटी कर्मचारी संघटनांनी आवाज उठविला पाहिजे- वैभव नाईक

कणकवली एसटी आगार येथे एसटी कामगार सेनेच्या फलकाचे मा.आम. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन एसटी कामगार सेनेच्या पाठीशी ठामपणे राहणार- सतीश सावंत

कणकवली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास केले अभिवादन

वैभव नाईक, राजन तेली,संदेश पारकर,सतीश सावंत, सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती पटवर्धन चौकात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमास दिली भेट बाबासाहेबांच्या घटनेने सामान्य माणसाला ताठ मानेने जगण्याची दिशा दिली- वैभव नाईक

भिरवंडे हनुमंत वाडी नं 1 येथे स्वखर्चातून केला रस्ता

माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांचे दातृत्व ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान भिरवंडे हनुमंत वाडी नं 1 येथे हनुमंत जयंती निमित्त माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत यांनी भेट दिली त्यावेळी हनुमंत वाडी ग्रामस्थांनी आपल्या रस्त्याच्या समसाय बाबत लक्ष वेधले.…

error: Content is protected !!