तरंदळे येथील उमेश सामंत यांचे निधन

कणकवली तालुक्यातील तरंदळे _ कुंदेवाडी येथील रहिवासी उमेश राजाराम सामंत (67) यांचे 14 एप्रिल रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तरंदळे _ कुंदेवाडी येथील सर्वच उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभागा असे. मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी…

वृद्ध आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या ग्रामस्थांना कागदपत्रे मिळणार नाहीत

कासार्डे येथील ग्रामसभेत एकमुखी ठराव कणकवली तालुक्यातील कासार्डे ग्रामपंचायतीच्या वतीने जे ग्रामस्थ आपल्या वृध्द आईवडीलांचा सांभाळ करणार नाही त्यांना ग्रामपंचायत कासार्डे कडून कोणतेही कागदपत्र न देण्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला आहे. बहुधा जिल्हात असा ठराव घेणारी कासार्डे ग्रामपंचायत एकमेव ग्रामपंचायत…

खारेपाटण हायस्कूल येथे दि.१७ एप्रिल २०२५ रोजी महसूल शिबिराचे आयोजन

विद्यार्थ्यांना मिळणार एकाच ठिकाणी विविध शैक्षणिक दाखले शेठ न.म. विद्यालय खारेपाटण व जुनियर कॉलेज खारेपाटण आणि तहसीलदार कार्यालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दि.१७ एप्रिल २०२५ रोजी स.ठीक ८.०० ते दु.२.००. या वेळेत विद्यार्थ्यांना लागणारे विविध शैक्षणिक व प्रशासकीय दाखले…

तळेरे वाघाचीवाडी येथील शहिद कै. रविंद्र गंगाराम जगताप प्रवेशद्वाराचे उद्घाटन संपन्न

कणकवली तालुक्यातील तळेरे वाघाचीवाडी येथील शहिद कै. रविंद्र गंगाराम जगताप प्रवेशद्वाराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या वाडीतील या स्तुत्य उपक्रमाचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले. तळेरे वाघाचीवाडी येथील श्री शेवरादेवी कला, क्रीडा मंडळाच्या वतीने दरवर्षी कबड्डी स्पर्धेचे यशस्वी आयोजन…

शिडवणे नं. 1 शाळेत व्यावसायिक मार्गदर्शन संपन्न

वारगाव हायस्कुलचे अध्यक्ष मा. विजयशेठ केसरकर आणि मुख्याध्यापक मा. हनुमंत वाळकेसर यांनी आज शिडवणे नं. 1 शाळेला भेट देऊन इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व ५४ विद्यार्थ्यांना व्यावसायिक मार्गदर्शन केले.या मार्गदर्शन सत्रात मा. केसरकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना विविध…

साळीस्ते येथे 12 मे रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ढोल ताशा वादन स्पर्धेचे आयोजन-सहभागी होण्याचे आवाहन

साळीस्ते गुरववाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने वार्षिक सत्यनारायण पूजेनिमित्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ढोल ताशा वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 12 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजता साळीस्ते गुरववाडी चव्हाटा येथे होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून नाधवडे येथील मंजूर झालेल्या रस्ते विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

नाधवडे येथील 3 रस्ते विकास कामांसाठी 20लाख निधी मंजूर वैभववाडी तालुक्यातील नाधवडे या गावातील रस्त्याचा विकास व्हावा व लोकांची गैरसोय दूर व्हावी या अनुषंगाने पालकमंत्री नितेश राणे यांनी विशेष लक्ष देऊन नाधवडे येथील रस्ते विकास कामांसाठी जवळपास 20लाख एवढा निधी…

खारेपाटण पंचशील नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

“महापुरुषांचे विचार त्यांना जीवंत ठेवत असतात…”— धम्मचारी जिनचित्त भगवान बुद्धांच्या सिद्धांत नुसार या पृथ्वी तलवार ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यु देखील ठरलेला आहे.परंतु महापुरुष देखील मरण पावतात ही बाब सत्य असली तरी महापुरुषांचे विचार त्यांना समाजात कायमस्वरूपी जिवंत ठेवत…

आचरा बौद्ध विकास मंडळाची कार्यकारिणी जाहीर

आचरा : आचरा बौद्धवाडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी समाजमंदिर येथे विद्याधर आचरेकर यांच्या अध्यक्षतेखाली बौद्ध विकास मंडळ गावशाखा आचरेच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सभेमध्ये बौद्ध विकास मंडळ आचरा…

कणकवली पंचायत समितीमध्ये अर्ज निवेदन स्वीकारणारा सामान्य प्रशासन विभाग आता जनतेला सहज भेटणार

कृषी, एमआरजीएस विभाग पहिल्या मजल्यावर स्थलांतरित शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत बीडिओ अरुण चव्हाण यांचा निर्णय कणकवली पंचायत समितीमध्ये यापूर्वी पहिल्या मजल्यावर असलेला सामान्य प्रशासन कक्ष आता तळमजल्यावर आणण्यात आला आहे. तर तळमजल्यावर असलेला कृषी विभाग व महात्मा गांधी ग्रामीण…

error: Content is protected !!