माऊली वारकरी संप्रदाय मंडळ शिडवणे अध्यक्ष धोंडू दामू पाष्टे यांचे दुःखद निधन

२७ एप्रिल २०२५ रोजी माऊली वारकरी संप्रदाय मंडळ शिडवणेचे अध्यक्ष, माजी सरपंच, पाणलोट समितीचे माजी अध्यक्ष, तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष, कुणबी समाजाचे माजी उपाध्यक्ष, ग्रामीण पाणी पुरवठा समितीचे माजी अध्यक्ष, पाष्टेवाडी उत्कर्ष मंडळाचे माजी अध्यक्ष आणि तमाशा कलाकार धोंडू…








