सावडाव मारहाण व विनयभंग प्रकरणी तिघांना सशर्त जामीन मंजूर

संशयित आरोपींच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद सावडाव येथे प्रमोद नरसाळे यांच्या जमिनीत जेसीबी लावून चर मारत असल्यावरून झालेल्या वादातून फिर्यादी, तीचे पती व मुलाला मारहाण तसेच विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या गणेश काटे, संतोष साळुंखे व व्यंकटेश वारंग…

चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

नगरपंचायत, नगरपरिषदा, महानगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा चार आठवड्यात निवडणुका घोषित करण्याचे आदेश निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार गेले अनेक महिने रखडलेल्या व बहुप्रतिक्षित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने आज दिले आहेत. या निवडणुका थांबवण्याचे…

आचऱ्याकडे जाणाऱ्या वरवडे रस्त्याचे काम दोन वर्षांपासून रखडलेले

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची टीका “एकाच घरात संपूर्ण जिल्ह्याची सत्ता असूनही गावाचा रस्ताच रखडलेला, मग जिल्ह्याचा विकास काय होणार?” जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मूळ वरवडे गावातून आचऱ्याकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेली दोन वर्षे रखडले असून, रखडलेल्या कामामुळे…

गड नदीपात्रात कणकवली नगरपंचायतीकडून सांडपाणी सोडल्याने कलमठ गावात कृत्रिम पाणीटंचाई

माजी ग्रामपंचायत सदस्य विनायक मेस्त्री यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार कणकवली तालुक्यातील गड नदीपात्रात कणकवली नगरपंचायतीकडून शहराचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जात आहे. हे सांडपाणी थेट कलमठ गावाच्या जलसंच उपसा विहिरीच्या ठिकाणी येत असल्याने गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण…

कासार्डेतील अवैध सिलिका उत्खनन प्रकरणाची चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासार्डे गावात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या अवैध सिलिका वाळू उत्खननाबाबत चौकशी करून कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने…

दत्ता सामंत यांनी दिला शब्द पाळला

वरचीवाडीसाठी कार्यान्वित झाला ट्रान्सफार्मर आचरा वरचीवाडी भागात वीज समस्येमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ ट्रान्सफार्मर साठी आग्रही होते. याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दोन महिन्यापूर्वी ग्रामस्थांना समस्या निराकरणाबाबत शब्द दिला होता. तो पाळत शिवसेना आमदार निलेश…

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा कला व वाणिज्य विभागाचे बारावी परीक्षेत 100टक्के यश

धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा चा बारावीच्या निकालात आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवला.कला आणि वाणिज्य विभागाचा निकाल शंभर टक्के लागत उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली.प्रविष्ट सर्वच्या सर्व 40विद्यार्थी उत्तीर्ण होऊन100टक्के निकाल लागला.…

अभिनेता सचिन वळंजू युगानुयुगे तूच नाटक खूप पुढे घेऊन जाईल

अजय कांडर लिखित – रघुनाथ कदम दिग्दर्शित ‘युगानुयुगे तूच’ नाटकाच्या चर्चेत ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.राजेद्र चव्हाण यांचा विश्वास देवगड येथील पहिल्याच प्रयोगाला रसिकांचा प्रतिसाद . डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचे हा विचार केंद्रस्थानी ठेवून कवी अजय कांडर यांनी युगानुयुगे तूच ही…

समाजाभिमुख कार्य करणाऱ्या काणेकर ट्रस्टचा आदर्श घ्यावा : मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे प्रतिपादन

कणकवलीत कला तपस्वी आप्पा काणेकर ट्रस्टचा कै.सौ.उमा काणेकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न गेली १४ वर्षे कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक उपक्रमांतून समाजासमोर नवा आदर्श उभा करत आहे. दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना कलातपस्वी…

ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या 75 कासव पिल्लाना समुद्रात सोडले

आचरा पिरावाडी येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या 75 कासव पिल्लाना आचरा समुद्रात निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले यावेळी कासवमित्र सुर्यकांत धुरी सरपंच जेरॉन फर्नाडीस उप स संतोष मिराशी शिवसेना तालुका प्रमुख महेश राणे, ग्रामपंचायत सदस्यमुजफ्फर मुजावर अभय भोसले , जयप्रकाश परुळेकर…

error: Content is protected !!