नांदगाव सरपंच रविराज मोरजकर सह तिघांना सशर्त जामीन मंजूर

नांदगाव येथील मारहाण प्रकरण संशयितांच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद जमिनीच्या व वैयक्तिक वादातून मारहाण करून नांदगाव येथील सुरेश मोरये व कमलेश मोरये या पित्रापुत्रांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी नांदगाव सरपंच रविराज धोंडू मोरजकर, भूपेश धोंडू मोरजकर, केदार प्रकाश खोत…

कवयित्री कल्पना बांदेकर यांच्या ‘जपलाला कनवटीचा’ काव्यसंग्रहाचे १८ रोजी प्रकाशन

डॉ.नंदकुमार मोरे, प्रवीण बांदेकर, अजय कांडर, डॉ. शरयू आसोलकर, डॉ.गोविंद काजरेकर, ॲड. संदीप निंबाळकर,मधुकर मातोंडकर यांची उपस्थिती ‘जपलाला कनवटीचा’ काव्यसंग्रहाची ज्येष्ठ कवी महेश केळुसकर यांनी पाठराखण केली असून त्यात ते म्हणतात, “देठात्सून जप रे तिका फुलासारखी अरे मालवणी ती मालवणी’…

प्रशासनावर पालकमंत्री व सत्तारूढ आमदारांचा वचक नसल्यानेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून राजरोस लाचेची मागणी – वैभव नाईक

महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत केली जाणारी हप्ते वसुली नेमकी कोणासाठी? माजी आमदार वैभव नाईक यांचा सवाल

कणकवलीत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन

राजीव गांधी हे आधुनिक भारताचे शिल्पकार मान्यवरांचे प्रतिपादन कणकवली तालुका काँग्रेस कार्यालयात भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, जिल्हा पदाधिकारी अनिल डेगवेकर, प्रवीण वरुणकर, वी. के.…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा होणार २२ मे रोजी सत्कार

पालकमंत्री नितेश राणे,जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते केला जाणार गुणगौरव १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहिमेमधील कर्मचाऱ्यांचा होणार सत्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इयत्ता बारावीच्या (विज्ञान, कला आणि वाणिज्य विद्याशाखा) व इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना आणि १००…

ज्ञानकुंभ ज्ञानेश्वरी’ ला आचरा येथे उस्फुर्त प्रतिसाद

ज्ञानकुंभ ज्ञानेश्वरी’ ने ध्यान, अध्यात्म आणि मानसिक जागृती चा साधला त्रिवेणी संगम संस्कृतीने नटलेल्या आचरा गावी ज्ञानकुंभ ज्ञानेश्वरी’ हा कार्यक्रम संपन्न झाला. आधुनिक जीवनातील तणाव, अस्थिरता आणि दिशाहीनता यावर समाधान शोधणाऱ्या प्रत्येक मनासाठी ज्ञानेश्वरीच्या ओव्यांच्या माध्यमातून आयुष्याची दुसरी संधी, बदल…

कणकवलीतील सुतारवाडी रस्ता कामाचा शुभारंभ

शहरवासीयांतर्फे नलावडे, हर्णे यांचे मानले आभार कणकवली शहरातील मधलीवाडी – सुतारवाडी येथील रस्ता कामाचा शुभारंभ नुकताच पार पडला. सुतारवाडी येथील प्रतिष्ठीत नागरिक अरुण मेस्त्री यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष…

तुम्हाला फोन करणाऱ्यांना सांगा आम्ही एसीबीची चौकशी होऊन परत आलोय!

कणकवली प्रांताधिकार्‍यांवर शिवसेना ठाकरे गट माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह शिष्टमंडळाचा जोरदार आरोप पोलिसांनी मोर्चा गेटवर अडवल्याने बाचाबाची प्रशासनाच्या डोळ्याला पट्टी बांधलेली आहे का? राजन तेलींचा प्रांत अधिकाऱ्यांना सवाल

मंत्री नितेश राणेंनी घेतली संदेश पारकर कुटुंबियांची भेट

कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या मातोश्री उषा भास्कर पारकर यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यामुळे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज पारकर कुटुंबियांची भेट…

error: Content is protected !!